
कोपरगाव प्रतिनिधी:-
सर्व पत्रकार बांधवांना सूचित करण्यात येते की, अखिल भारतीय मराठी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त, धुळे तालुका मराठी पत्रकार संघ व श्री छत्रपती हॉस्पिटल (नकाणे रोड धुळे) यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य शिबिर दि .५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे. या आरोंग्य तपासणी शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होणार आहे. तरी या शिबिरात सहकुटूंब आरोग्य तपासणी करण्यासाठी सर्व पत्रकार बंधूनी दि.28नोव्हेंबर 2021पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. आपणही कुटूंबांची नाव नोंदणी खालील पदाधिकारींकडे फोन करून करावी ही विनंती.
० संपर्क –
~ रोहिदास हाके (अध्यक्ष)
मो.क्र. ९७६५२ ०१८७७
~ आरीफ पठाण (उपाध्यक्ष)
मो.क्र. ९४२२५ ८३७५०
~ रामकृष्ण पाटील (सचिव)
मो.क्र. ८२०८८ ६२९०३
~ उमाकांत पाटील (सहसचिव)
मो.क्र. ८२७५३ ५४३७०
~ चुडामण पाटील (खजिनदार)
मो.क्र. ९६५७१ १७७०१
~ रणजित शिंदे (सदस्य)
मो.क्र. ८२७५५ ९०५२४
कृपया नाव नोंदणीशिवाय या आरोंग्य शिबिरात सहभागी होता येणार नाही तरी दि. २८ नोहेंबर २०२१ पर्यंत आपले नाव नोंदणी करावे ही विनंती.
आपला.
रोहिदास हाके
(अध्यक्ष)
