कोपरगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्याच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या कार्यकर्त्यांनी फुलांची व गुलालाची उधळण करून जल्लोष केला..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्याच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले तसेच कार्यकर्त्यांनी फुलांची व गुलालाची उधळण करून जल्लोष केला.

यावेळी कोपरगाव महाविकासआघाडीचे पदाधिकारी, महिला मंडळांच्या सदस्या, विविध समाजाचे प्रमुख, व्यापारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *