मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावरती कोरोना रुपी आलेले विघ्न दुर व्हावे यासाठी विघ्नेश्वर मंदिरात कोपरगाव मनसे च्या वतीने महाआरती:- सतिश काकडे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावरती कोरोना रुपी आलेले विघ्न दुर व्हावे यासाठी विघ्नेश्वर मंदिरात
कोपरगाव मनसे च्या वतीने होणार महाआरती

कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व मनसैनिकांना कळविण्यात येते कि तमाम महाराष्ट्रातील मनसैनिकांचे आराध्या दैवत
मनसे अध्यक्ष मा.श्री. राजसाहेब ठाकरे
तसेच त्यांची
आई व बहिण
यांना देखील सौम्य प्रमाणात कोरोनाची लागन झालेली असुन संपुर्ण महाराष्ट्राचे संकट आपल्या एका फोनवर सोडविणाऱ्या योध्यांला कोरोना रुपी आलेल्या संकटावर मात करण्याची शक्ती दोवो तसेच
महाराष्ट्रासाठी काम करत असतांना आलेले विघ्न दुर व्हावा
या करीता
सोमवार दिनांक २५/१०/२०२१ रोजी सायंकाळी ठिक ५:३० वा मनसेच्या वतीने विघ्नेश्वर गणपती मंदिर या ठिकाणी महा आरती होणार असुन जास्तीत जास्त मनसैनिक उपस्थित राहावे हि नम्र विनंती
आपला
सतिश आण्णा काकडे
कोपरगाव मनसे शहराध्यक्ष
हिंदु सम्राट संघटना कोपरगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
कोपरगाव शहर व तालुका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *