स्पर्धेच्या नियमाप्रमाणे मैत्रिणींनी नऊ रंगाच्या नऊ साड्या भारतातील विविध प्रांतातील साडी नेसण्याच्या प्रकारांमध्ये नेसल्या; ह्या स्पर्धेत सांगलीची आपली सखी मनीषा संदीप खिलारे हि विजेती:- शुभांगी थोरात…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- सख्यानो नमस्कार नुकताच नवरात्रीचा सण झाला आणि नवरात्री म्हणजे नऊ दिवस नऊ साड्या वेगवेगळ्या रंगात नेसण्याची रेलचेल आणि चढाओढ, याच संधीचा फायदा घेऊन आम्ही ठरवलं… मैत्रिणी साड्या तर नऊ रंगामध्ये रोज
नेसणार, मग याच नऊ रंगाच्या साड्या भारतातील विविध प्रांतातील वेगवेगळ्या प्रकारात नेसल्या तर अजून बहार येईल चला तर मग याच नऊ रंगांना कॅमेरा मध्ये बद्ध करूयात आणि सख्यांना नऊ रंगाच्या नऊ रसात डुंबून टाकुयात. झालेही तसेच स्पर्धेच्या नियमाप्रमाणे मैत्रिणींनी नऊ रंगाच्या नऊ साड्या भारतातील विविध प्रांतातील साडी नेसण्याच्या प्रकारांमध्ये नेसल्या. लाईक कमेंट शेअर या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे स्पर्धकांनी काढलेल्या फोटोला भरभरून प्रतिसाद मिळाला स्पर्धेच्या नियमाचा पालन करून या स्पर्धेची विजेती ठरलेली आहे सांगलीची आपली सखी मनीषा संदीप खिलारे खूप खूप अभिनंदन मनीषा स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व सख्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद

शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक
रेस कोर्स नाका संभाजी नगर कोल्हापूर
पिन कोड 416012
9850977645

साड्यांच्या नवीन व्हरायटी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/Erk7Whso2mSJ3VJFTegqUL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *