प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ मध्ये दांडिया डेकोरेशन स्पर्धा, उखाणे स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ मध्ये दांडिया डेकोरेशन स्पर्धा, उखाणे स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

तसेच यावेळी जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमात झालेल्या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *