शिर्डी साईआश्रया परिवार येथे कराटे प्रशिक्षण सुरु आहे:- गणेश दळवी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
साईआश्रया परिवार येथे कराटे प्रशिक्षण सुरु आहे मुलांनी व मुलींनी स्वतःचं संरक्षण करावे तसेच कराटे मुळे शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो

यामुळे शरीराची वाढ चांगल्या प्रकारे होते आपले शरीर आजारापासून दूर राहते आपल्याला चांगले आरोग्य लाभते तेव्हा कराटे प्रशिक्षण हे सर्वांना खूप गरजेचे आहे यामुळे आपले शरीर फार चपळाईने कार्यरत राहते तेव्हा गेल्या दोन वर्षापासून मुलांचे कराटे प्रशिक्षण सुरू आहे आता ही मुले अतिशय छान प्रकारे कराटे प्रशिक्षण घेत आहेत

पुढील काळात कराटेच्या होणाऱ्या स्पर्धेसाठी पूर्ण तयारीत आहेत तेव्हा त्यांचे पुढील प्रशिक्षण सुरू झाले आहे अशाच प्रकारे या मुलांनी छान प्रगती करावी एवढीच साई चरणी प्रार्थना
ओम साई राम..!

साई सेवक – गणेश दळवी. मोबाईल नंबर- 9637549300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *