
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.५ मे २०२१ आज १५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ३४३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८२ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २८ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ५९ रुग्णांचे अहवाल
रँपिड टेस्ट मधील ८२ पुढीलप्रमाणे:-
डाउच १
रवंदे २
गांधीनगर को.१
संजीवनी को. २
वडांगळे वस्तीको. ३
साईसिटी को. १
कोळपेवाडी ५
संजयनगर को. १
चांदगव्हाण १
वारी १
कोकमठाण ५
कोळगाव थडी २
राम मंदिर रोड को.१
गजानन नगर को. १
ब्राम्हणगाव ७
ब्रिजलाल नगर को.१
लक्ष्मीनगर को.१
हनुमान नगर को.३
गोरोबानगर १
दिलवणी १
डाउच खुर्द १
साईनगर को.१
करंजी २
शिंगणापूर १
जेऊर पाटोदा १
पढेगाव ३
दहिगाव १
गोधेगाव १
बोलकी ३
कोल्हेवस्ती को.१
टाकळी ५
कोपरगाव ४
वेळापुर २
मंजुर २
हंडेवाडी १
मायगाव देवी १
कान्हेगाव २
चांदेकसारे १
रांझणगाव २
घारी १
संवत्सर ३
वाकडी १
तर नगर येथील ४६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कारवाडी २
कोकमठाण २
टाकळी ३
येवला रोड २
खडकी १
साईसिटी ३
चांदेकसारे २
मुर्शतपुर १
कोळगाव थडी २
मोहिनीराज नगर २
निवारा १
धारणगाव ४
ब्राम्हणगाव २
टिळकनगर १
लक्ष्मीनगर ४
कुंभारी ५
सोनेवाडी २
समतानगर १
सुरेगाव २
लिंबारा १
खिर्डीगणेश १
मालेगाव थडी १
खाजगी लॅबमधील ५९ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
सावळीविहीर १
राम मंदिर रोड को.१
जेउर पाटोदा २
करंजी १
रवंदे ३
नाटेगाव १
मढी २
संवत्सर १
विवेकानंद नगर २
येसगाव १
कोळपेवाडी ४
सराफ बाजार १
माहेगाव २
दहिगाव १
चांदेकसारे ६
सुभद्रा नगर १
कोळगाव १
पोहेगाव १
ब्राम्हणगाव १
येवला रोड ३
मुर्शतपुर १
शिंगणापूर ३
बडोदा बँके जवळ को.१
गिरमे चाळ २
सुरेगाव ४
धामोरी १
अंचलगाव २
भोजडे १
वेळापुर १
घोडेगाव १
कोळगाव थडी १
निवारा १
हंडेवाडी १
बागुल वस्ती १
बाजार तळ १
हिंगणी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १८७ आहे.
आज नगर येथे १५० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ४ मयत
ओगदी को. १, येवला रोड को.१, सुरेगाव को.१, दत्तनगर को.१.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
