कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.१७ एप्रिल रोजी १८२ कोरोना पॉझिटिव्ह तर डिस्चार्ज दिलेले १४५ आहेत व मयत ३ जण आहेत…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१७ एप्रिल २०२१ आज १४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ३६९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २१ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४८ रुग्णांचे अहवाल.

शहरी व ग्रामीण खालीलप्रमाणे:-

शहरातील रुग्ण पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव – ९
ओम नगर – २
समता नगर – १
लक्ष्मी नगर – १
साईधाम – १
गोरोबा नगर – २
खडकी – १
श्रद्धा नगरी – २
महावीर पथ – ३
द्वारका नगरी – २
स्वामी समर्थ नगर – २
सुभद्रा नगर – २
निवारा – २
सरोदे वस्ती – १
येवला रोड – २
मोहिनीराज नगर – ३
कालिका नगर – १
साईनगर – १
गवारे नगर – १
आढाव वस्ती – १
इंदिरापार्क – १
धारणगाव रोड – १
ब्राम्हण गल्ली – २
छ . शिवाजी रोड – १
येवला रोड – २
कोजागिरी कॉलनी – २
टिळक नगर – १
इंदिरा पथ – १
साईसिटी – १

ग्रामीण भागातील रुग्ण पुढीलप्रमाणे:-
मूर्शतपूर – ६
धारणगाव – १
जेऊर कुंभारी – २
कोकमठाण – ५
टाकळी – ५
ब्राम्हणगाव – ४
शिंगणापूर – ३
तीन चारी – १
रवंदे – ६
माहेगाव देशमुख – ६
कोळपेवाडी – ६
आंचलगाव – १
येसगाव – ३
वारी – ६
खोपडी – २
भोजडे – २
कुंभारी – १
सोनेवाडी – १
घारी – २
संवत्सर – १२
करंजी – ६
हांडेवाडी – ४
सुरेगाव – ३
मंजूर – ३
बक्तरपूर – ५
कारवाडी – १
धामोरी – १
सांगावी भुसार – ३
वेळापूर – ३
चासनळी – २
दहेगाव बोलका – ७
आपेगाव – १
देर्डे कोऱ्हाळे – १
मायगाव देवी – १
पोहेगाव – ३
मळेगाव थडी -१
जेऊर पाटोदा – १
मढी बु – १
साकरवाडी – १
पढेगाव – १
खिर्डी गणेश – २
चांदेकासारे – २
शहाजापूर – १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १८२ आहे.
आज नगर येथे ४४९ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच ३ मयत हंडेवाडी को. १, सोनारी को.१ , कोपरगाव १.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *