सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मनाई वस्ती जि प शाळा येथील चाळीस मुलींचे पोस्टात खाते उघडले:- संगीता मालकर….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान च्या अध्यक्ष संगीता मालकर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मनाई वस्ती जि प शाळा येथील चाळीस मुलींचे पोस्टात खाते उघडले त्यावेळी संवत्सर गावच्या महिला सरपंच सौ ढेपले ताई उपसरपंच विवेक भाऊ परजणे तसेच केंद्रप्रमुख ढेपले सर पोस्टाचे अधीक्षक नेते कर साहेब व सर्व टीम या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *