गिताई प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष :-बापू भाऊ काकडे यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:- कोपरगाव व्यापारी समिती….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:- चांगले ध्येय,चांगलीभूमिका,
आणि चांगले विचार,
आसनारी माणसं नेहमीच आठवणीत राहतात मनातही आणि शब्दातही, असली व्यक्ती सहवासात जरी नसली तरी ते रधयात एक स्थान नक्कीच निर्माण करतात
! या पैकी एक म्हणजे आमचे प्रिय मित्र आदरणीय
श्री बापू भाऊ काकडे
बापू भाऊ
यांनी आपल्या निर्भिड विचार शैलीतून कणखर नेतृत्वाने राजकारणात समाजकारणात तसेच संपूर्ण कोपरगांव च्या जनतेच्या मनात आपल्या नावाचं वलय निर्माण केले ,,
वंचित पिढीत जनतेच्या न्याय आणि हक्का साठी नेहमीच शाषण प्रशासनाशी लढा दिला,,,
कोपरगाव करांच्या हितार्थ एक ना अनेक आंदोलने करून अनेक संकटांना तोंड देऊन न घाबरता, मोडेल पण वाकणार नाही अशी ठाम भूमिका मांडली तसेच आज पर्यंत कोपरगाव व्यापारी समिती ने पुकारलेल्या प्रतेक आंदोलनात आपला सक्रिय सहभाग घेऊन आमची पाठ राखण केली आमच्या या लाडक्या मित्राला
कोपरगाव व्यापारी समिती
च्या सर्व परिवाच्या वतीने वाढ दिवसाच्या सप्त रंगी शुभेच्छा यांनी
अकबर भाई शेख
कोपरगांव व्यापारी समिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *