
कोपरगाव प्रतिनिधी:-
ऊस वाहताना पाचटासारखं झालेलं आयुष्य
रणरणत्या उन्हात संघर्ष करताना
सूर्यानंहीं दोन अश्रू टपकवले असतील तिच्या ओंजळीत
भाकरीचा चंद्र शोधताना
त्या अश्रुंनीच भागविली असेल तिची तहान
नवऱ्याच्या मागे खंबीरपणे राहण्यासाठी
Rk
Latest News

कोपरगाव प्रतिनिधी:-
ऊस वाहताना पाचटासारखं झालेलं आयुष्य
रणरणत्या उन्हात संघर्ष करताना
सूर्यानंहीं दोन अश्रू टपकवले असतील तिच्या ओंजळीत
भाकरीचा चंद्र शोधताना
त्या अश्रुंनीच भागविली असेल तिची तहान
नवऱ्याच्या मागे खंबीरपणे राहण्यासाठी
Rk