
कोपरगाव प्रतिनिधी:-
चोरीचे 21 मोटर सायकल जप्त करून पाच आरोपी अटक .जवळपास 9 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्याची कौतुक ची कामगिरी केल्याने कोपरगाव शहर पोस्ट चे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचा मा.पोलिस अधिक्षक साहेब अहमदनगर यांनी प्रशस्तीपत्रक देवून गुन्हे परिषदेत गौरव केला.नमूद प्रसंगी अपर पोलिस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल .तसेच श्रीरामपूर अपर पो.अधीक्षक श्रीमती स्वाती भोर.उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी श्री संजय सातव साहेब तसेच पोलिस उपअधीक्षक व सर्व जिल्हा पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
