राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज यांचे जेष्ठ नागरिक सेवा मंचचे वतीने पूजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज यांचे कोपरगाव शहरात आगमन झाले त्यांच्या सत्संगात जेष्ठ नागरिक सेवा मंचचे वतीने पूजन करण्यात आले त्यावेळी मंचच्या अध्यक्षा सौ सुधा भाभी ठोळे सौ शैलजाताई रोहोम सुतारताई कैलास शेठ ठोळे विजय बंब उत्तमभाई शहा डॉ विलास आचारी आदि मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *