कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१६ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले १९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २६ आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४८६२३ झाल्या असुन १५३७७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४९६३ आहे तर उपचार सुरू असलेले १८५ आहे व मयत झालेले २२९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१६ जानेवारी २०२२ आज १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ३९४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ११ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १५ पुढीलप्रमाणे:-
लक्ष्मीनगर को.१, गोरोबा नगर को.१, आर.एच.को.१, म्हसोबा नगर को.१, १३ बंगले को.१, MIDC को.१, मेन रोड को.१, मानिक भवन को.१, संजीवनी २, साईसिटी को.१, कोपरगाव ३, कुंभारी १
खाजगी लॅबमधील ११ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
जेऊरपाटोदा १, अन्नपूर्णा नगर को.१, भारत प्रेस को.१, चांदेकसारे १, विवेकानंदनगर को.२, शारदा नगर को.१,पोलिस स्टेशन को.१, १३ बंगले को.१, संवत्सर १, सुरेगाव १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २६ आहे.
आज नगर येथे ३१४ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *