समता स्कूलची शिक्षणपद्धती कोटा शिक्षण पद्धतीपेक्षा ही उच्च दर्जाची:- राजाराम पाटील, पालक…
कोपरगाव प्रतिनिधी:- समता इंटरनॅशनल स्कूलमधील समता पॅटर्न हा नेहमीच राष्ट्रीय पातळीवरील परीक्षामध्ये यश मिळवून देत असून त्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या समताच्या विद्यार्थ्यांबरोबर समताच्या शिक्षकांचा देखील सिंहाचा वाटा असून समतातील प्रत्येक विद्यार्थी हा शैक्षणिक,सामाजिकदृष्ट्या कौतुकास पात्र आहे. असे गौरवोद्गार समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी समतातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी […]
Read More