कोपरगाव शहराबरोबरच शेतकर्याला पाणी मिळाव म्हणून माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने प्रयत्न करत संघर्ष केला:- साहेबराव रोहोम…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांचे पाच नंबर साठवण तळ्याबाबतचे वक्तव्य हास्यास्पद असून एकीकडे शेतक-यांना पाणी मिळावे म्हणून पत्रकार परिषदा घेवुन आरडाओरडा करायचा व दुसरीकडे शहराच्या पाच नंबर साठवण तळ्याबाबत कोल्हे गट संभ्रम निर्माण करीत आहे अशी वक्तव्ये करायची त्यांची ही भूमिका दुटप्पी आणि सरड्याप्रमाणे रंग बदलणारी असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष […]

Read More

त्या २८ कामांना भ्रष्टाचाराचा वास या सुनील गंगुलेंच्या वक्तव्याचा त्यांनाच विसर पडला, जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवली म्हणूनच उर्वरित पैशात अन्य विकास कामे मार्गी लागली:- अविनाश पाठक…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर विकासाअंतर्गत त्या २८ कामांना भ्रष्टाचाराचा वास आहे असे जाहीर वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले यांनीच केले होते, आता त्यांनाच या वक्तव्याचा विसर पडला असुन त्या आडून भलतीकडेच शहरवासियांचे लक्ष विचलीत करण्याची दुतोंडी पद्धत घातक असून जनतेच्या पैशांची उधळपट्टी होवू नये म्हणूनच या कामात वाचलेल्या दोन ते अडीच कोटी रूपयामधुन अन्य विकास […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचा उस वाहतुक वाहन मालक चालकांना स्मार्टकार्डद्वारे डिझेल वितरणांचा विवेक कोल्हेंच्या हस्ते शुभारंभ..!!

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांची आधूनिकतेकडे वाटचाल..!! सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांची डिजीटल इंडिया संकल्पनेकडे वाटचाल..!! कोपरगांव प्रतिनिधी:-आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धेचे युग असुन त्यात वेगाने तंत्रज्ञानाचा समावेश होत आहे, काळानुरूप त्याच्याशी सांगड घालुन मार्गक्रमण करणाराच या स्पर्धेत टिकणार असुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे तंत्रज्ञानावर आधारीत आधूनिकतेकडे पाउल […]

Read More

जनार्दन स्वामींनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली :- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मानसिक समाधानासाठी आज प्रत्येकजण धरपडत साहे, त्यiसाठी राष्ट्रसंत स्वामी मौनगिरी जनार्दन स्वामिंची शिकवण आत्मसात करुन अध्यात्मातून श्रमाला प्रतिष्ठा मिळवावी हीच मौनगिरी जनार्दन स्वामीसाठी सचेतना ठरेल असे प्रतिपादन कोईमतूर उस संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रम कोपरगांव बेटच्या कार्याची धुरा परमशिष्य प.पू. रमेशगिरी महाराज, […]

Read More

विकासाला विरोध करणाऱ्या विघातक प्रवृत्तींना सत्तेपासून दूर ठेवा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- २०१६ ला कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सात नगरसेवक निवडून आले. हे सातही नगरसेवक निवडून आल्यापासून नेहमीच विकासाच्या बाजूने उभे राहून त्यांनी आजवर विकासाला साथ दिली आहे. परंतु शहरातील नागरिकांनी ज्यांना ज्या विश्वासाने कोपरगाव नगरपरिषदेत बहुमत देवून सत्ताधारी बनवले. त्यांनी शहरविकासाला विरोध करून नागरिकांचा विश्वासघात केला आहे. अशा विकासाला विरोध […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१७ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४०७११ झाल्या असुन १५०९५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८६५ आहे तर उपचार सुरू असलेले १ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१७ डिसेंबर २०२१ आज २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १२७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगाव शहरातील विविध भागात आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन पार पडले..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात प्र.क्र. ९ मध्ये ४८ लक्ष ८३ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या छत्रपती श्री. संभाजी महाराज सर्कल ते धारणगाव रोड (नागरे पेट्रोल पंपापर्यंत) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे १७ लक्ष ३६ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या धारणगाव रोड ते बापु वढणे घर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते […]

Read More

दहा वर्षाखालील मुलांना साईदर्शनाची परवानगी द्या:- अध्यक्ष आ.आशुतोष काळे…

शिर्डीकडे येणारी वाहतूक बाह्य मार्गाने वळवून, पोलीस कुमक वाढवा..!! कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):- साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र दहा वर्षाखालील मुलांना साईदर्शनाची परवानगी नसल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना अडचणी येत आहेत. त्यामुळे दहा वर्षाखालील मुलांना साईदर्शनाची परवानगी द्यावी अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी आरोग्यमंत्री राजेश […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१६ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ०० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४०३८४ झाल्या असुन १५०९४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८६३ आहे तर उपचार सुरू असलेले २ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१६ डिसेंबर २०२१ आज ०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १३४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ, महाराष्ट्र; शेगावात नाभिक समाजाचं द्वितीय साहित्य संमेलन..!!

कोपरगाव प्रतिनिधी(अकोला):-नाभिक समाजाचं द्वितीय साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संपन्न होणार आहे. १५ जानेवारी २०२२ ला शहरातील विघ्नहर्ता हॉल येथे हे एकदिवसीय साहित्य संमेलन होणार आहे. ‘महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पन संघा’नं या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आहे. या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक, मार्गदर्श आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम यांची निवड करण्यात आली […]

Read More