अक्सा मस्जिदच्या विकासासाठी २५ लाख:- ना.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील सर्वे क्र.१०५ च्या प्रभाग क्र.१० मधील अक्सा मस्जिदच्या विकासासाठी अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक विभागाने २५ लाख रूपये निधी दिला असल्याचे माहिती श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.प्रभाग क्र. १० मधील अक्सा मस्जिदसाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात संरक्षक भिंतीसाठी १० लाख […]

Read More

वक्तृत्व स्पर्धेतून उत्तम वक्ते घडतील:- उपाध्यक्ष सुधाकर रोहोम…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. परंतु सभा-समारंभात एखाद्या विषयावर किंवा एखाद्या महान व्यक्तीचा जीवनपट मांडणे सोपे नसते. त्यासाठी चिंतन आणि अभ्यासाची नितांत आवश्यकता असते. भविष्यात यशस्वी वक्ता होण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयात होणाऱ्या वक्तुत्व स्पर्धेत सहभागी होणे गरजेचे आहे. स्पर्धेत यश-अपयशाबरोबरच मिळालेले बक्षीस लहान किंवा मोठे याचा विचार करू […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२२ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले २६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ५७ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५३२४५ झाल्या असुन १५६९३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५१४८ आहे तर उपचार सुरू असलेले ३१६ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२२ जानेवारी २०२२ आज २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३५८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

गर्भलिंग निदान कायद्यावर जिल्‍हा रुग्‍णालयात कार्यशाळा संपन्‍न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 1994 ची अंमलबजावणी प्रभावीपणे करणेकरिता, जिल्‍हा रुग्‍णालय, अहमदनगर येथे सर्व तालुक्‍यातील पीसीपीएनडीटी तालुका समुचित प्राधिकारी, तसेच महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी यांची कार्यशाळा नुकतीच घेण्‍यात आली.या कार्यशाळेस जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, डॉ. भुषणकुमार रामटेके, जिल्‍हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव न्‍यायाधीश श्रीमती रेवती देशपांडे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. सोनाली […]

Read More

राष्‍ट्रध्‍वजाच्‍या वापराबाबत दक्षता घेण्‍याचे नागरीकांना आवाहन..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-सर्वसाधारणतः प्रजासत्‍ताक दिन, स्‍वातंत्र्य दिन, इतर राष्‍ट्रीय कार्यक्रम तसेच विशेष प्रसंगी राष्‍ट्रध्‍वजाचा वैयक्तिकरीत्‍या वापर केला जातो. अशा कार्यक्रमानंतर राष्‍ट्रध्‍वज इतस्‍ततः पडलेले दिसून येतात. अशा प्रकारे राष्‍ट्रध्‍वजाची अवहेलना होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्‍यावी.त्‍याचप्रमाणे ध्‍वजसंहितेतील सर्व नियमांचे व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍यात यावी. तसेच खराब झालेले माती लागलेले राष्‍ट्रध्‍वज गोणी किंवा कपड्यामध्‍ये व्‍यवस्थित बांधून शिवून […]

Read More

जिल्‍हा वार्षिक योजनेत जिल्ह्यासाठी 540 कोटींचा निधी:- उपमुख्यमंत्री अजित पवार…

कोपरगाव प्रतिनिधी :-जिल्‍हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा राज्‍याचे वित्‍त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत अहमदनगर जिल्ह्याची आढावा बैठक घेतांना आश्वस्त केले. राज्यस्तरीय बैठकीत मुंबई येथून दूरदृष्य प्रणालीव्दारे जिल्ह्याच्या सन 2022-23 वार्षिक योजनेचा आढावा घेतांना ते […]

Read More

‘स्वाती भोर यांनी श्रीरामपूर येथिल अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा स्वीकारला पदभार..!!’

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीरामपूर येथे नव्याने हजर होत असलेल्या अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथिल अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनीकाल दि.२० जानेवारी २०२२ रोजी पदाचा पदभार सांभाळला असून श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे यांची नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकॅडमी मध्ये बदली झाली आहे तसेच नव्याने हजर झालेल्या स्वाती भोर हया बीड जिल्ह्यातील […]

Read More

प्रसिद्ध सिने अभिनेत्री तथा डायरेक्टर किरण राव यांचा वारीत सत्कार:- सतिशभाऊ कानडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील वारी- कान्हेगाव रेल्वेस्थानक येथे अमीर खान फिल्मस प्रोड्युकॅशन कंपनी निर्मित “2 ब्राईडस ” या हिंदी सिनेमाचे चित्रीकरण सध्या रेल्वे स्थानक वारी येथे सुरु आहे सिनेमाच्या चित्रीकरणासाठी साठी अभिनेते अमिर खान यांच्या पत्नी तथा सिनेमा च्या डायरेक्टर व प्रसिद्ध अभिनेत्री किरण राव या चित्रीकरण स्थळावर वारीत तळ ठोकुन आहेत याचे औचित्य साधुन […]

Read More

अखिल भारतीय मुस्लिम -मराठी साहित्य संमेलनाचे,तब्बल २१ वर्षानंतर नाशिकमध्ये आयोजन..!!

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-अखिल भारतीय मुस्लीम-मराठी साहित्य संमेलन हे तब्बल २१ वर्षांनंतर नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तन्वीर खान (तांबोळी) यांनी दिली.सदरील संमेलन हे दि. २५ ते २७ मार्च २०२२ दरम्यान नाशिकमध्ये होणार असुन,अखिल भारतीय मुस्लीम-मराठी साहित्य संमेलन आणि नाशिक अखिल भारतीय मुस्लिम- मराठी साहित्य व सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १३ वे मराठी- मुस्लिम […]

Read More

जिल्ह्यासाठी 85.27 कोटींच्या वाढीव निधीसह एकूण 500 कोटींचा अंतिम नियतव्यय मंजूर:- उपमुख्यमंत्री अजित पवार…

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नाशिकसाठी वाढीव निधी मंजूर..!! कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी जिल्ह्याला 414.73 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. परंतु त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या 85.27 कोटी रुपयांच्या वाढीव मागणीमुळे सर्वसाधारण योजनेसाठी 500 कोटी रुपयांचा अंतिम नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. […]

Read More