कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२३ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ५२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १३ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५३८३३ झाल्या असुन १५७०६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५२०० आहे तर उपचार सुरू असलेले २७७ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२३ जानेवारी २०२२ आज ५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २९४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

समताच्या कर्मचाऱ्यांच्या अंगी असलेल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यक्षात प्रत्यय:- सौ सुनिता दुगल,ग्राहक….

कोपरगाव प्रतिनिधी:-समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेची गेली अनेक वर्षापासून मी ग्राहक असून समतात ग्राहकाला त्वरीत मिळणारी सेवा आणि समताचे चेअरमन काका कोयटे व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सेवा देणारे सर्वच कर्मचारी कौतुकास पात्र असून त्यांच्यातील शिस्त आणि अंगी असलेल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आज अनुभवातून मिळाला आहे. यामुळे समतावरील विश्वास अजून वाढला असून आम्हा ग्राहक व सभासदांच्या […]

Read More

समता एकतेची शिकवण देणारे भगवानबाबा:- आप्पासाहेब दवंगे…

कोपरगांव प्रतिनीधी:-संत भगवानबाबा विठठल भक्त होते, उसतोडणी कामगार, मजुर, तांडेकरी आदिंची त्यांच्यावर नितांत श्रध्दा असुन समता, बंधुता, मानवता आणि एकतेची शिकवण देणारे भगवानबाबा म्हणून त्यांची ख्याती आहे असे प्रतिपादन सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर भगवानबाबांची ५७ वी पुण्यतिथी साजरी करण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते. संचालक […]

Read More

वंदनीय शिवसेनाप्रमुख महानेता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सरसेनापती चषक:- को.ता. क्रिकेट असोसिएशन मुंबादेवी तरुण मंडळ शिवसेना शाखा छत्रपती चौक….

कोपरगाव प्रतिनिधी:-जाहीर निमंत्रणवंदनीय शिवसेनाप्रमुख महानेता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्तसरसेनापती चषकक्रिकेट स्पर्धामहानेत्यास वंदन ,प्रतिमा पुजन व उद्घाटन सोहळाकोपरगाव चे भुषणशिवश्री निलेश भाऊ धुमाळजिल्हा संपर्कप्रमुख भंडारा व गोंदियव श्री वासुदेवजी देसले साहेबकर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक कोपरगावश्री शिवनारायणजी परदेशीजेष्ठ शिवसैनिक , प्रथम शहर संघटक शिवसेना कोपरगावयांच्या शुभहस्ते रविवार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वा लक्ष्मीआई मैदान […]

Read More

कुबेर:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-मनाची रंगपेटी एखाद्या तरी छंदानं व्यापलेली असावी . छंदिष्ट मागासं स्वतःतच एखाद्या मुक्तछंदासारखी घुमत असतात . छंदाचं वैभव वाढलं की प्रसिध्दीचं एखादं मोरपीस येते . पण त्या पिसातही ही मायास फारशी गुंतत नाहीत . कारण जन्माला येतानाच ती ‘ पिसं ‘ घेऊन आलेली असतात . असे वेड लाभणं याहून – दुसरी अमीरी कुठली ? […]

Read More

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दि.२३ जानेवारी रोजी प्रभाग क्र.५ मधील विविध विकास कामाचा शुभारंभ श्री.विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते होणार आहे:- योगेश बागुल…

कोपरगाव प्रतिनिधी:-सर्व सन्मानीय नगरसेवक व पदाधिकारी व सन्मा-प्र.क्र.५ मधील नागरिक तसेच सर्व शिवसैनिकांना कळविण्यात येते की,हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि-२३/०१/२०२२ रोजी सकाळी-१० वा.साहेबांचा प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम व प्रभाग क्र.५ मधील विविध विकास कामाचा शुभारंभ नगर जिल्हा बँकेचे संचालक व युवानेते श्री.विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे तरी आपली […]

Read More

गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे:- छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-संगीत रणभूमीवर सहा दशके अधिराज्य गाजविणाऱ्या प्रसिद्ध गायिका कीर्ती शिलेदार यांचे आज वयाच्या ७० व्या वर्षी दुःखद निधन झाले. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवले होते. त्यांनी वयाची साठ वर्षे मराठी रंगभूमीसाठी दिली. त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत […]

Read More

गोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने कोपरगाव शहर व तालुक्यातील सन्मानिय पत्रकार बांधवाचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला:- आदिनाथ ढाकणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.२२ जानेवारी रोजी गोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने कोपरगाव शहर व तालुक्यात सन्मानिय पत्रकार बांधवाचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार आयोजित केला होता त्याप्रसंगी सन्मानिय पत्रकार बांधवांच्या हाताने आई गोदावरी च्या कडेला वॄक्षरोपण केले व गोदावरी नदीच्या पात्रात पैसे शोधून आपल्या संसाराचा गाडा ओढणाऱ्या मातांना ब्लॅंकेट वाटले आणि सुप्रसिद्ध व्यापारी श्री नारायण शेठ अग्रवाल, आदिनाथ ढाकणे, विजय […]

Read More

कोपरगाव शहरातील रस्त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील जनतेला चांगले व गुणवत्तापूर्ण रस्ते मिळावे ही सर्व सामान्य जनतेची अपेक्षा होती मात्र सत्ताधारी व विरोधक यांच्या भ्रष्ट समझोता एक्सप्रेस ने होऊ घातलेले रस्ते नित्कृष्ठ होत असून या रस्त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की […]

Read More

न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी १ कोटी ६६ लाख निधीस प्रशासकीय मंजुरी:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव येथील न्यायालय इमारतीसाठी ३८ कोटी निधी मिळविल्यानंतर न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी देखील निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून विधी व न्याय विभागाने दिवाणी न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी १ कोटी ६६ लाख १७ हजार रुपये खर्चास प्रशासकीय मंजुरी दिली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव शहरातील […]

Read More