कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२२ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले २६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ५७ आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५३२४५ झाल्या असुन १५६९३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५१४८ आहे तर उपचार सुरू असलेले ३१६ आहे व मयत झालेले २२९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२२ जानेवारी २०२२ आज २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ३५८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २२ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ३५ पुढीलप्रमाणे:-
सराफबाजार को.१, इंदिरा पथ को.१, यशवंत कॉलनी को.४, गजानन नगर को.१, धारणगाव रोड को.३,शिवाजी रोड को.१, समतानगर को.१, ओमनगर को.१, इशान नगर को.१, एम.आय.डी.सी.को.१, सावळी विहीर को.१, संजीवनी १, सप्तर्षी मळा १, मुर्शतपुर १, मानिक भवन को.१, डाऊच खु.२, विवेकानंद नगर को.१, गोदाम गल्ली को.१, किशोर निवास को.१, कोळपेवाडी २, रामवाडी १,देर्डे कोर्हाळे १,खडकी १, गांधीनगर १, पोहेगाव १, धामोरी १, चासनळी २
खाजगी लॅबमधील २२ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
चांदेकसारे १, कोळपेवाडी १, कोपरगाव ४, साखरवाडी १, शिंगणापूर ४, टाकळी १, ब्राह्मण गल्ली को.१, व्रुंदावन कॉलनी को.१, कोल्हे वस्ती को.१, सुभद्रानगर को.२, जेऊरपाटोदा १, कारवाडी १, गांधीनगर को.१, येवला नाका को. १, सोनारी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ५७ आहे.
आज नगर येथे ३६६ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *