नोंदणीकृत पत्रकारांनाही वृत्तसंकलनासाठी संचारबंदीच्या काळात सुट द्यावी ; राज्य पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):-महाराष्ट्र शासनाने करोना संचारबंदीच्या काळात अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाचवृत्तसंकलनासाठी फिरण्याची सुट दिली आहे. मात्र प्रत्यक्षात अधिस्वीकृतीधारक पत्रकार नाममात्र असल्याने जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या विविध माध्यमातील पत्रकारांनाही वृत्त संकलनासाठी संचारबंदीच्या काळात सुट द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली […]

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी कोपरगाव यांच्या वतीने N95 mask व मिठाई वाटप करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-विश्वरत्न, महामानव, क्रन्तिर्सूर्य, कायदेपंडित,बहुजन नायक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी कोपरगाव यांच्या वतीनेN95 mask व मिठाई वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी चे माजी जिल्हाअध्यक्ष व जिल्हा सल्लागार मा. शरद भाऊ खरात, जिल्हाकार्यअधक्ष अनिल बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष बबलू जावळे, बाजीराव रनशूर (सामाजिक कार्यकर्ते) ,रवींद्र साबळे (पत्रकार)शहरउपाध्यक्षसंजय कोपरे,राकेश गायकवाड, […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.१४ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह १४५ तर अॅक्टिव पेशंट ११०४ तसेच डिस्चार्ज दिलेले १३० आहेत व मयत झालेले ३ आहेत….

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २९८१८ झाल्या असुन ६५८४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ५३९८ आहे तर उपचार सुरू असलेले ११०४ आहे व मयत झालेले ७३ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१४ एप्रिल २०२१ आज १३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४५९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात रुग्ण बाधित १३२ आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

केशकर्तनालय दुकानदारांना राज्यशासनाने आर्थीक मदत करावी:- सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांची मागणी..

केशकर्तनालय यांचेसाठी कोणतीच योजना नाही, वास्तविक नाभिक समाज हा स्वयंरोजगारातील सर्वात मोठा घटक आहे… कोपरगाव प्रतिनिधी:-केशकर्तनालय व्यावसायिकांना दुकानदारी शिवायवाय पर्याय नसून त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर सुरू आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे या व्यावसायिकांचे दुकान बंद करण्याचा शासनाने निर्णय घेेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून नाभिक बांधवांना कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी भारतीय […]

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते. ज्ञानाबद्दल प्रचंड आत्मियता असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी मांडलेली तत्वे आदर्श असून त्यांनी केलेलं कार्य हे विशिष्ट समाजापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी आपल्या अलौकिक बुद्धीमत्तेतून देशाच्या जडणघडणीत दिलेलं योगदान अजोड असून आजही त्याचेह विचार प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.भारतीय […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेचे काही अधिकारी-कर्मचारी कोरोना बाधित:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोविड-19 आल्यापासून आजपर्यंत कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कोरोना योद्धे म्हणूनच काम करत आहेत.अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने रुग्णालयात दाखल आहेत.काहीजण विलगीकरण कक्षात आहेत.शहरात किंवा तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांचे अंत्यसंस्कारही नगरपरिषदेचे कर्मचारीच करतात.रात्रीअपरात्रीही स्वतःच्या जीवाची,कुटुंबाची पर्वा न करता जनतेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जाणीव नागरिकांनीही ठेवणे गरजेचे आहे.मास्क,सॅनिटायझरचा वापर,सुरक्षित अंतर व वेळोवेळी शासनाने […]

Read More

राहुरी अर्बन तर्फे पोलिस मित्रांचा सन्मान..!

कोपरगाव प्रतिनिधी (राहुरी):-राहुरी फॅक्टरी येथील राहुरी अर्बन निधी संस्थेला राहुरी येथील सहा. फौजदार पी. जे . टिक्कल व पोलीस हवालदार दिनेश आव्हाड यांनी सदिच्छा भेट दिली. प्रसंगी त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व प्रगतशील शेतकरी सवित्राबापू वरघुडे.. समवेत राहुरी अर्बन चे चेअरमन रामभाऊ काळे व जेम्स पाळंदे आदी.

Read More

सामाजिक न्यायचे तत्व आत्मसात केल्या शिवाय डॉ आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-देशातील शेवटच्या घटकाला योग्य संधी मिळाल्या शिवाय सामाजिक न्यायचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेलोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आहेया वेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या […]

Read More

अधिस्वीकृती म्हणजे पत्रकारितेचा पासपोर्ट नव्हे ओळखपञ पाहून पञकारांना संचारबंदीतून सवलत द्या:- मराठी पञकार परीषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची मागणी…

कोपरगाव प्रतीनीधी (मुंबई):-अधिस्वीकृती म्हणजे पञकारीतेचा पासपोर्ट नाही राज्यात फक्त 8 टक्के पञकरा कडे हे कार्ड असल्याने वर्तमान पञाचे ओळखपञ संचारबंदी काळात ग्राह्य धरावे आशी मागणी राज्याचे मुख्यमंञी यांचे कडे मराठी पञकार परीषदेच्या वतीने करण्यात आली आहे.अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना अत्यावश्यक सेवा म्हणून संचारबंदी काळात फिरता येईल..तसा निर्णय सरकारनं जाहीर केला आहे.. राज्यात केवळ 2400 पत्रकारांकडे म्हणजे जेमतेम […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील लोकसहभागातून स्वतंत्र विलिनीकरण केंद्र कोरोना नियंत्रणासाठी वरदान ठरतील:-सुशांत घोडके समन्वयक,आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आलेले नागरिकांचा घशातील श्राव चा अहवाल दोन ते चार दिवसांत येत असतो…अशा परिस्थितीत ती व्यक्ती श्राव दिल्यानंतर आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त होवून जाते.ती व्यक्ती बाधित झाली तर इतरांना बाधित करण्याची शक्यता असते.अशा व्यक्तींकरिता शहरी व ग्रामीण भागात विलिनीकरण केंद्र लोकसहभागातून उभारण्यात आले तर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. […]

Read More