राहुरी अर्बन तर्फे पोलिस मित्रांचा सन्मान..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (राहुरी):-
राहुरी फॅक्टरी येथील राहुरी अर्बन निधी संस्थेला राहुरी येथील सहा. फौजदार पी. जे . टिक्कल व पोलीस हवालदार दिनेश आव्हाड यांनी सदिच्छा भेट दिली. प्रसंगी त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व प्रगतशील शेतकरी सवित्राबापू वरघुडे.. समवेत राहुरी अर्बन चे चेअरमन रामभाऊ काळे व जेम्स पाळंदे आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *