रूग्णांना त्रास जाणवू लागल्यास त्यांचेवर गावपातळीवर प्राथमिक उपचार झाले तर रूग्ण संख्या अटोक्यात येईल.त्याकरीता गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरू करावेत:- श्री.विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-देशासह राज्यात मोठया प्रमाणात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रूग्णांची संख्या पहाता पुरेशा सोयीसुविधा नसल्याने रूग्ण व नातेवाईकांची हेळसांड होत आहे.विलगीकरण नसल्यामुळे इतरांच्या संपर्कात येणा-यांमुळे रूग्णसंख्येत झपाट्याने वाढत आहे. विलगीकरण कक्ष वाढविल्यास निष्चितच रूग्णसंख्येला आळा बसेल.याकरीता गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात यावे,अशी मागणी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या […]

Read More

रूग्णालयामध्ये विविध टेस्ट करण्याच्या वेळा वाढविण्यात याव्या:- माजी आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोविड रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रूग्णालयामध्ये विविध टेस्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.परंतु टेस्ट करण्याच्या वेळा मर्यादीत असल्याने संशयीत रूग्ण टेस्ट करण्यापासून वंचित राहतात,दुस-या दिवसाची वाट पहाणेपर्यंत अनेकांच्या संपर्कात येउन संसर्ग पसरला जातो,त्यामुळे टेस्ट करण्याच्या वेळा वाढविण्यात याव्या.तसेच एचआरसीटी करण्यासाठी आकारण्यात येणारी तपासणी फिची रक्कम जास्त असून सदर चाचणी वारंवार करावी लागत […]

Read More

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर किमान 15 दिवस संपुर्ण कडकडीत लॉकडाऊन पाळणे अत्यंत गरजेचे आहे:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर किमान 15 दिवस संपुर्ण कडकडीत लॉकडाऊन पाळणे अत्यंत गरजेचे आहे.किराणा,भाजीपाला बंद झाल्यानंतर जनतेची अडचण होणार आहे यात शंका नाही.पण आज कोरोना वाढीचा वेग व मृत्युचे प्रमाण बघता आपणच कठोर निर्णय घेऊन प्रत्येकाचा जीव सुरक्षित ठेवला पाहिजे.राजकिय दबावामुळे आज सुरू असलेला लॉकडाऊन प्रभावी ठरलेला दिसत नाही.काही व्यवहार सुरू असल्याने लोक […]

Read More

अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान; हि सेवा घेवुन कोविड पेशंट गरजूंना मोफत भोजन देण्याचा मानस:- प्रमोद बंब व आनंद बंब…

कोपरगाव प्रतिनिधी:-लॉकडाऊनमुळे हॉटेल्स,रेस्टॉरंट्स, खानावळी बंद आहेत,घाबरू नका आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे रुचकर ,स्वादिष्ट घरगुती जेवण तयार करून घरपोच मिळेल . बाहेर गर्दी टाळूया व कोपरंगाव कोरोनामुक्त करूया. जेवण तयार करतांना सर्व स्वच्छतेची काळजी घेतली आहे. पार्सल पॅकिंग करतांना काळजी घेतली आहे. फक्त पार्सल पॅकिंग मिळेल. कोविड गरजवंतांना पेशंट यांना मोफत भोजनकोपरगाव शहरातील, खालील कोविड […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील कोरोनाचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी किराणा मर्चंट असोसिएशनच्या व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन चा निर्णय…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची अतिभयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.कोपरगाव तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोनाचे प्रमाण वाढत असून कोपरगाव तालुक्यातील किराणा व्यापाऱ्यांनी शुक्रवार दि.१६ एप्रिल २०२१ पासून दुपारी ४.०० वाजेपासून ते सोमवार दि.१९ तारखेपर्यंत स्वतःची दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवणार असून त्याप्रमाणे पुढील प्रत्येक आठवड्यात देखील मंगळवार, बुधवार व गुरुवार हे तीन दिवस सकाळी ८ ते दुपारी २.०० पर्यंतच […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या हस्ते मदतीचा धनादेश प्रदान..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील देर्डे येथील श्रीमती रत्नमाला राजेंद्र शिलेदार यांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कुटुंब कल्याण योजनेचा २०,०००/- रुपयांच्या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे.कोपरगाव तालुक्यातील देर्डे येथील रहिवासी असलेले राजेंद्र शिलेदार यांचे मागील वर्षी निधन झाले होते. मयत राजेंद्र शिलेदार हे त्यांच्या कुटुंबात एकमेव कमावते व्यक्ती होते. उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन […]

Read More

वारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम यशस्वी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील वारी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहिमेने वेग घेतला असुन आरोग्य अधिकारी डॉ पाखरे ,डॉ बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध रीतीने प्राथमिक आरोग्य केंद्र वारीचा सर्व स्टाफ ,सर्व आशा सेविकांच्या मदतीने उत्तम प्रकारे नियोजन करून कोविशिल्ड लस देण्यात येत आहेकोपरगाव तालुक्यात कोरोना साथीने थैमान घातले असुन आरोग्य अधिकारी व कर्मचारी साथ आटोक्यात आणण्यासाठी […]

Read More

माझे गाव, माझी जबाबदारी…

कोपरगाव प्रतिनिधी:-नमस्कार कोपरगावकर,तुमची जबाबदारी घराबाहेर न पडण्याची आम्ही घेतो जबाबदारी तुम्हाला घरपोच सेवा देण्याची…तुम्हाला लागणाऱ्या आवश्यक वस्तू या तुम्ही कोपरगावातील दुकानदारांकडे ऑर्डर करा, त्याचे ऑनलाईन पेमेंट करा किंवा आपले समान घेवून आलेल्या माणसाकडे पेमेंट द्या, ती वस्तू तुमच्या पर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी आम्ही विनामूल्य घेत आहोत…तुम्ही खरेदी केलेले सामान कोणत्या दुकानातून कुठे पोहोच करायचे हे […]

Read More

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पट नोंदणी व खाऊ वाटप करून साजरी….

कोपरगाव प्रतिनिधी:-नगरपालिका शाळा क्रमांक 1 कोपरगाव ह्या शाळेच्या मा. मुख्याध्यापिका बिबवे ताई ह्या वेगवेगळे उपक्रम शाळेत घेत असतात.. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुख्याध्यापिका बिबवे ताई विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात.. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांचे प्रबोधन करतात. विद्यार्थ्यांना घरी जाऊन मार्गदर्शन करतात.. मुलांना गाडीवर शाळेत घेऊन येतात.. महामानवाच्या जयंती निमित्ताने इयत्ता पहिली व ईतर वर्गाचे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.१५ एप्रिल रोजी १८९ कोरोना पॉझिटिव्ह तर अॅक्टिव पेशंट ११७२ तसेच डिस्चार्ज दिलेले १२१ आहेत व मयत झालेले १ आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१५ एप्रिल २०२१ आज १२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३६० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १०३ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ४६ रुग्णांचे अहवाल. शहरी व ग्रामीण अहवाल खालीलप्रमाणे:- शहरातील रुग्ण पुढीलप्रमाणे:-कोपरगाव – ८येवला रोड – १गजानन नगर – ३दत्त नगर – […]

Read More