प्रा.सुभाषजी शिंदे यांना भावपुर्ण श्रद्धांजली:- विजय वहाडणे…
कोपरगाव प्रतिनीधी:-जनतेसाठी लढणारे-गाऱ्हाणी वेशीवर टांगणारे तुम्हीआज स्वतःलाच टांगून घेतलेतुम्ही गेलात जीवानिशीपण आम्हा सर्वांच्याच जीवावर बेतलेराजबिंडा माणूस गेलाताठमानेने जगणारा-वागणारासामान्यांकडे आत्मीयतेने बघणाराकुटुंबच नव्हे तर मित्र सहकाऱ्यांनाही आले पोरकेपणपटेचना मनाला अन कुणालाहीसर आपल्यातून गेलेतुम्ही घडविलेले विद्यार्थीअन मित्र जिवाभावाचेसैरभर झालेत सारेजणहळहळले प्रत्येक मनकोरोनालाही हरविलेमग अचानक जायचे काठरविलेअनेक दिवस सहकारी एकत्रनव्हते आले,भेटणे बोलणे नव्हतेझालेसतत प्रत्येकाशी बोलणारेभाऊबंद,नातलगांची जवळीकसांगणारेमुकपणे निघून गेलेमी चाललोय […]
Read More