दु:खद बातमी..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव भाजपाचे कार्यकर्ते कै.बाळासाहेब दिक्षित यांचे आज दुःखद निधन झाले आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.हि परमेश्वरा चरणी प्रार्थना…….

Read More

दु:खद निधन..!!

कोपरगाव प्रतिनीधी:-अतिशय वाईट बातमीआमचे मित्र श्री . मनोज शेठ अग्रवाल यांच्या धर्म पत्नी सौ. प्रणीता मनोज अग्रवाल वय 47 यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.हि परमेश्वर चरणी प्रार्थना…..

Read More

अल्प दरात रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल; देवळाली प्रवरा मध्ये नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण:-आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-चैतन्य मिल्क चे गणेश दादा भांड, आर.पी.आय. चे सुरेंद्र थोरात यांचे सहकार्याने व लोकसहभागातून आणि देवळाली प्रवरा माल वाहतूक टेम्पो चालक मालक संघटनेची अल्प दरात रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल होऊन देवळाली प्रवरा मध्ये या नवीन रुग्णवाहिकेचे मान्यवरांचे हस्ते लोकार्पण झाले.देवळाली प्रवरा बाजारतळ येथे आज दि. ४ मे रोजी मा. आ. लहुजी कानडे, नाशिक म्हाडा […]

Read More

अहमदनगर जिल्ह्या मधील कोविड-19 रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन बेड मोफत उपलब्ध करण्यात यावे:- वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष शरद खरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्या मधील कोविड-19 रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन बेड मोफत उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मा.जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी केली.अहमदनगर जिल्ह्यात कोविड-19 चे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे व पाहिजे त्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गरीब जनतेचे खूप हाल होत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन चा तुटवडा असून काळाबाजार जोरात सुरू आहे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.४ मे रोजी १९६ रुग्णांना डिस्चार्ज तर कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा १०३ वर आणि मयत झालेले १ आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.४ मे २०२१ आज १९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३६९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील १३ रुग्णांचे अहवालरँपिड टेस्ट मधील ८७ पुढीलप्रमाणे:-मोहिनीराज नगर ५गोरोबा नगर १धारणगाव २शिंगणापूर ४निवारा १गजानन नगर १टाकळी १३कोपरगाव ७येसगाव ३कोळपेवाडी २खडकी ५तिनचारी […]

Read More

अखेर लोहारे येथील ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित होऊन ऑक्सिजन निर्मिती सुरु-कोपरगांव-राहाता तालुक्यातील रुग्णालयांना होणार पुरवठा:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक कोरोना बाधीत रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्यमुळे आपला जीव गमवावा लागलेला होता.या प्राश्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील लोहारे येथे औद्योगिक क्षेत्राला पुरवठा करणारा ऑक्सिजन प्लँट बंद होता. या प्लँटला मेडीकल ऑक्सिजन निर्मीती करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी […]

Read More

आमदार आशुतोष काळेंनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जाणून घेतल्या अडचणी..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील एक वर्षापासून आलेल्या जीवघेण्या कोरोना संकटात आरोग्य विभागातील डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी आपल्या जीवाची बाजी लावून प्रत्येक कोरोना बाधित रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. आरोग्य विभाग घेत असलेल्या परिश्रमाची करीत असलेल्या त्यागाची जाणीव कायम स्मरणात राहणार आहे. तरी देखील अशा कठीण परिस्थितीत आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव […]

Read More

३ मे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-१७ डिसेंबर १९८६ रोजी कंबोडियाचया बोगोटा इथे ‘एल स्पेक्टाडाॅर’ वर्तमानपत्रा च्या गुलेर्मो कॅनो इसाझा या पत्रकाराची त्यांच्या कार्यालया समोरच ड्रग माफियांनी क्रूर हत्या केली. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत इसाझा अंमली पदार्थांच्या व्यापारा विरोधात लिहीत राहिला पण त्याने घाबरून तडजोड केली नाही.तर याच इसाझाच्या नावे युनेस्कोकडून १९९७ पासून वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी,ते टिकवण्यासाठी अद्वितीय योगदान देणाऱ्या पत्रकारासाठी एक […]

Read More

आमदार निधीतून देवळाली प्रवरा साठी अद्ययावत रुग्णवाहिका मिळावी:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा साठी आमदार निधीतून अद्ययावत कार्डियाक अँबुलन्स मिळावी असे निवेदन देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी श्रीरामपूर विधानसभेचे आमदार लहुजी कानडे यांना दिले आहे.ढुस यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा शहर हे जवळपास ४० हजार लोकसंख्येचे मोठे शहर आहे. सध्या कोरोनाचा कहर सुरू असून काही खाजगी रुग्णवाहिकांकडून कोरोना पेशंटची […]

Read More

वारी शिवसेना शाखाप्रमुख मधुकर टेके यांनी भागविली गावाची तहान..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागातील सुमारे दहा हजारावर लोकसंख्या असलेल्या वारीगावच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अनेकदा मंजूर होऊन देखील विविध अडचणी मुळे आजपर्यंत प्रलंबित राहिल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होतागावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी भर उन्हाळ्यात कमी झाल्याने वारी ग्रामस्थांची चिंता वाढली होती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेचे वारीगाव शाखाप्रमुखश्री मधुकर लक्ष्मण पा. टेके यांनी […]

Read More