कुणीही खचून न जाता कष्ट करून आपल्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करायचा आहे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे कळकळीचे आव्हान…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज मराठा आरक्षण प्रकरणाचा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.1] या क्षणाला इतकंच म्हणता येईल की सदर निकाल जो आहे त्याने मराठा समाजामध्ये शिक्षण आणि नोकरीसाठी संघर्ष करणाऱ्या युवक/युवतींची मोठ्या प्रमाणात निराशा होणार आहे.परंतु त्या सर्वांना माझ कळकळीच आवाहन आहे की कुणीही खचून न जाता कष्ट करून आपल्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करायचा आहे. […]

Read More

“आरक्षणाची वाट न पाहता गरीब मराठ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी”:-अँड.सोनल पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्रातील सत्तेत असलेल्या मराठा नेत्यांनी आरक्षणाची वाट न पाहता गरीब मराठ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन अँड.सोनल कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेआपल्या पत्रकात अँड सोनल कदम म्हणाल्या की महाराष्ट्र राज्यामध्ये निवडक मराठा नेत्यांच्या ताब्यात अनेक साखर कारखाने, शिक्षण संस्था,दूध संघ, विविध महाविद्यालये, सुत गिरण्या मेडिकल कॉलेज अशा विविध संस्था असून हे […]

Read More

रुग्णसेवेसाठी झपाटलेला आमदार घरदार विसरून कोवीड सेंटर मध्ये आपल्या सहकारी मीत्रांसमवेत, जमीनीवरच झोपतो; हे वेड रक्तातच आसावे लागते..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-४८ तासाचा दिवस आसला तरी मला वेळ कमीच पडतो हे नेहमी सांगनारे पारनेर नगर विधान सभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे सामान्य आमदार आपल्या साधे पनामुळे संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाले आहेत.कोरोना विषाणूचा वाढता संसंर्ग लक्षात घेता गत वर्षी कर्जुले हर्या येथे शरदचंद पवार आरोग्य मंदीर चालु करन किमान सहा हजार गरीब रुग्णांना मदतीचा हात देत […]

Read More

कोपरगांव शहर भारतीय जनता पार्टी { वसंत स्मृती } च्या वतीने निषेध…

कोपरगांव प्रतिनिधी:-पश्चिम बंगाल येथे नुकत्याच निवडणुका पार पडल्या.सदरिल निवडणुकीत जरी ममता बैनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस ला बहुमत मिळाले असले तरी भारतीय जनता पार्टी ने देखील 3 जागेवरन 76 जागेपर्यंत मजल मारली.सदरिल पराभव पचनी न पडल्यामुळे तृणमूल कांग्रेस च्या कार्यकर्तानि तेथील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्तानची हत्या करायला सुरुवात केली तसेच तेथील भाजपा व हिंदुत्ववादी कार्यकर्तनच्या […]

Read More

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे कोरोना लसीकरण अपडेट्स:- ग्रामीण वैद्यकीय आधिक्षक डॉ.क्रुष्णा फुलसौंदर…!

कोपरगाव प्रतिनिधी:-उद्या १८ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी पहिला डोस covaxin ग्रामीण रुग्णालय मध्ये आज दिनांक ६ मे रोजी ९ ते ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे..फक्त ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यांनीच सकाळी ८ वाजता टोकन घ्यावे..लसीकरण फक्त पहिला डोस १८ते ४४ साठीच आहे..Covaxin दुसरा डोस सोमवार नंतर दिला जाईल, दुसऱ्या डोस ज्यांचा आहे त्यांनी येऊ नये…

Read More

आमदार आशुतोष काळेंचा बाधित रुग्णांसोबत भावनिक संवाद..!

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- लोकप्रतिनिधी म्हणून कोरोना बाधित रुग्णांसाठी केलेली सर्व प्रकारची व्यवस्था हे माझे कर्तव्य आहे. आपण सर्वजण माझ्या कुटुंबातील सदस्य असून कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेवून पुन्हा बाधा होणार नाही याची काळजी घ्या असे भावनिक आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना केले.आमदार आशुतोष काळे यांनी […]

Read More

कोरोना विषयक समस्या सोडविण्यासाठी मदत व्हावी; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांच्याकडे विवेकभैय्या कोल्हे यांची निवेदनाद्वारे मागणी…

कोपरगांव प्रतिनिधी:-सध्या राज्यात कोविड-१९ संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांना या महामारीपासून दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाकडून शासनाने वेळोवेळी दिल्या जाणा-या आदेशाचे नागरिकांनी पालन करावे यासाठी जनजागृती करुन विविध प्रकारच्या उपाययोजनाही केल्या जात आहे.कोपरगांव विधानसभा मतदार संघातही ही महामारी तीव्र गतीने वाढत असून अनेक कुंटुंबातील सदस्यांना या महामारीमुळे आपले प्राण गमवावे लागले आहे.कोरानाची लागण झालेल्या […]

Read More

अहमदनगर जिल्हा बँक विविध सेवा संस्थाच्या गटसचिवांना मिळणार वैद्यकीय विमा सुरक्षा कवच:-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-आशिया खंडात अग्रगण्य असलेली जिल्हा बँक नेहमीच समाजाभिमुख कामात अग्रेसर असते.सध्या राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून या विषाणूमुळे जनसामन्यांचे जनजीवन संपुर्णपणे विस्कळीत झाले आहे.बँकेच्या माध्यमातून काम करणारे गट सचिव जिल्हा बँकेशी निगडीत असलेल्या सोसायटी सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकरी व सभासद बांधवांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी तसेच बँक वसुलीच्या कामासाठी त्यांचा थेट संपर्क जनसामान्यांशी येत […]

Read More

ऑनलाईन नोंदणीची अट शिथिल करा:-विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-शासनाने कोरोना लसीकरणासाठी ऑन लाईन नोंदणीची अट घातल्याने अनेकांना अडचण निर्माण झाली आहे.18 ते 44 या वयोगटातील अनेक नागरिक अशिक्षित आहेत,अनेकांकडे साधे मोबाईलही नसल्याने त्यांना ऑन लाईन नोंदणी करता येत नाही.त्यामुळे ते लसीकरणापासून वंचित राहू शकतात.म्हणून लसीकरण केंद्रावरच नोंदणीची सोय करावी.या कामासाठी सामाजिक संस्था,व्यक्ती यांचीही मदत घेता येऊ शकते.सध्या लस पुरेशा प्रमाणांत उपलब्ध नाही.लोक […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.६ मे रोजी १५३ रुग्णांना डिस्चार्ज तर कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा १८७ वर आणि मयत झालेले ४ आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.६ मे २०२१ आज १५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३४३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २८ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ५९ रुग्णांचे अहवालरँपिड टेस्ट मधील ८२ पुढीलप्रमाणे:-डाउच १रवंदे २गांधीनगर को.१संजीवनी को. २वडांगळे वस्तीको. ३साईसिटी को. १कोळपेवाडी ५संजयनगर को. १चांदगव्हाण १वारी १कोकमठाण […]

Read More