
कोपरगाव प्रतिनिधी:-
उद्या १८ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी पहिला डोस covaxin ग्रामीण रुग्णालय मध्ये आज दिनांक ६ मे रोजी ९ ते ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे..
फक्त ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यांनीच सकाळी ८ वाजता टोकन घ्यावे..
लसीकरण फक्त पहिला डोस १८ते ४४ साठीच आहे..
Covaxin दुसरा डोस सोमवार नंतर दिला जाईल, दुसऱ्या डोस ज्यांचा आहे त्यांनी येऊ नये…
