कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे आधुनिकीकरणाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न; स्पर्धेच्या युगात काळानुरूप बदल स्विकारने गरजेचे, कारखान्याची गाळप क्षमता वाढणार:-आमदार आशुतोषदादा काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील ६०-७० वर्षात कारखान्याची जुनी झालेली यंत्रसामुग्री त्यामुळे देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढत चालला होता. स्पर्धेच्या युगात कमीत कमी खर्चात चांगल्या प्रतीची जास्तीत जास्त साखर उत्पादन करून एक नवीन आधुनिक यंत्रसामुग्री उभारणी हि काळाची गरज असल्याचे ओळखून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यात आहे त्या प्लँटमध्ये, आहे त्या जागेतच आधुनिकीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून […]
Read More