
कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्रात सर्वात कमी वयाच्या युवा नेत्याने ,आमदार-खासदार नस्ताने स्व खर्चाने उभारले कोपरगाव येथे सुसज्ज 500 बेड व 40ऑक्सीजन बेड चे संजीवनी कोविड सेंटर… आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे मा.विवेक भैय्या कोल्हे..आपल्या कार्याला सलाम .. महाराष्ट्रात अनेक नेते फक्त निवडनुकी पुरते दिसतात.. अनेक जन आज घर सोडत नाहिय.. पण विवेक भैया कोल्हे आपन स्वत् जमीनीवर येऊन गोर गरीबाचा विचार करत भव्य सर्व सोययुक्त अस कोविड सेंटर उभारले… खरच आम्ही समस्त कोपरगावकर आपले खुप खुप आभारी आहोत..!!
आपले नम्र समस्त कोपरगावकर व अनुराग येवले पाटिल व मित्र मंडळ…
