कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२० मे रोजी डिस्चार्ज दिलेले १२८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ११७ आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ५१७८२ झाल्या असुन ११४४३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०४३८ आहे तर उपचार सुरू असलेले ८२७ आहे व मयत झालेले १७८ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२० मे २०२१ आज १२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ५६७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३२ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १५ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ७० पुढीलप्रमाणे:-
कसली ६
कोळपेवाडी ५
खिर्डीगणेश २
चांदगव्हाण १
माहेगाव १
वडांगळे वस्ती १
सुरेगाव १
इंदिरा नगर २
जेऊर कुंभारी २
पढेगाव १
स्टेशन रोड को.१
गांधीनगर २
गांधी चौक २
कान्हेगाव ७
सडे २
ब्राम्हणगाव १
कारवाडी ४
वडगाव १
सांगवीभुसार १
हंडेवाडी १
बक्तरपुर २
शिंगणापूर ३
दशरथवाडी १
घोडेगाव १
करंजी २
सुभद्रा नगर १
पोहेगाव ५
हिंगणी १
काकडी १
शहापूर १
सोनेवाडी २
मढी ३
चांदेकसारे २
तर नगर येथील ३२ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
रवंदा १
ओमनगर १
चासनळी १
मुर्शतपुर १
खडकी ३
टाकळी २
ब्राम्हणगाव ४
निमगाव १
कोळगाव ५
जेऊर कुंभारी २
इंदिरा नगर १
कोळपेवाडी १
कुंभारी २
अन्नपूर्णा नगर १
स्टेशन रोड को.१
सप्तर्षी मळा १
संजीवनी १
गजानन नगर १
श्रीराम नगर १
कोपरगाव १
खाजगी लॅबमधील १५ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
चांदेकसारे ३
लक्ष्मीनगर १
मंगल मुर्ती टॉवर्स को.१
जेऊर पाटोदा १
जेऊर कुंभारी १
इंदिरा पथ १
शिंगणापूर १
कोळपेवाडी १
पोहेगाव १
जवळके १
धामोरी १
साखरवाडी १
करंजी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ११७ आहे.
आज नगर येथे ४२५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *