अतिक्रमण काढल्याच्या रागातून कोपरगाव नगरपालिकेची तोडफोड…
कोपरगाव प्रतिनिधी:- अतिक्रमण काढल्याच्या रागातून कोपरगाव नगरपालिकेची तोडफोड करीत अधिकाऱ्यांना मारहाण आणि शिविगाळ करण्याची घटना आज कोपरगाव मध्ये घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळेच्या भिंतीलगत मोकळ्या जागेत असलेल्या बालाजी गोर्डे यांची लोखंडी पत्र्याची टपरी अतिक्रमण केल्याच्या कारणावरून काल दि. २१ जुलै रोजी रात्री साडे अकरा वा. नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढली होती . […]
Read More