साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे १०१ वी जयंती साजरी..!

कोपरगाव प्रतिनिधी:-लहुजी वस्ताद चौक, सुभाषनगर यांचे वतीने लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आलीकार्यक्रमाचे सुरुवातीस मान्यवरांच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सर्व मान्यवर व लहुभक्त यांचे वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी अर्जुन मारसाळे, नितिन ताकवले, ज्ञानेश्वर घोडेस्वार,विजय मारसाळे, सचिन आहिरे, रंगनाथ मारसाळे, रवी […]

Read More

महाराष्ट्राला परिवर्तनाची दिशा देणारे अण्णाभाऊंचे साहित्य प्रेरणादायी:- तहसिलदार योगेश चंद्रे…

कोपरगाव प्रतिनिधी:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य महाराष्ट्राला परिवर्तनाची दिशा देणारे आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तहसिलदार योगेश चंद्रे यांनी केले. तहसिल कार्यालय कोपरगाव येथे लोकशाहीर तुकाराम भाऊराव तथा अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.तहसिलदार योगेश चंद्रे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.या प्रसंगी तुरुंग अधिकारी शंकर दुशिंग,कोतवाल साहेबराव रणशूर यांचेसह तहसिल कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित […]

Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.कोपरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार आशुतोष काळे संपर्क कार्यालय व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मित्रमंडळाच्या वतीने धारणगाव रोड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन […]

Read More

पर्यावरणाची काळजी घेऊन प्लेटिंग उद्योग पूर्ववत चालू करा:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-गेल्या दीड वर्षां पासून कोरोनाचे संकट सुरु असून अनेक उद्योगधंदे बंद आहे, अशा वेळी पुन्हा उद्योग बंद ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे प्लेटिंग उद्योगांशी चर्चा करून पर्यावरणाची काळजी घेत उद्योग तात्काळ सुरु करण्यात यावे असे आदेश राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले २१ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २४ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १२६३८९ झाल्या असुन १३१०९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२७१३ आहे तर उपचार सुरू असलेले १८६ आहे व मयत झालेले २१० आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१ ऑगस्ट २०२१ आज २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५९७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

साई बाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमणुकी संदर्भात केलेल्या नियमावली ला आव्हान करणारा दुरुस्ती अर्ज उच्च न्यायालयाकडुन मंजूर..!

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):- साई बाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमणुकी संदर्भात केलेल्या नियमावली ला आव्हान करणारा दुरुस्ती अर्ज मंजूर.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ कडून दाखल करून घेण्यात आल्याची माहिती आज याचिकाकर्त्यांकडून देण्यात आली आहे. साईबाबा संस्थान, शिर्डीचे मा.विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी ऍड सतीश तळेकर यांच्या मार्फत दाखल केलेल्या जनहित यांचेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तदर्थ […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३१ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले ४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २४ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १२५४०५ झाल्या असुन १३०८५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२६९२ आहे तर उपचार सुरू असलेले १८३ आहे व मयत झालेले २१० आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३१ जुलै २०२१ आज ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५६३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलची 100 % निकालाची गुणवत्ता कायम ! सी.बी.एस.ई बोर्ड 12 वी निकाल जाहीर..!!

कु. सिद्धी पंकज लोढा ९६% गुण मिळवुन तालुक्यात प्रथम..! कोपरगाव प्रतिनिधी:- केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्लीचा सी.बी.एस.ई. बोर्डचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन यामध्ये कोकमठाण कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलची कु. सिद्धी पंकज लोढा ९६ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच बरोबर विद्यालाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम […]

Read More

गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संयमी अनुभवी विधीमंडळाचे सर्वोच्च विद्यापीठ हरपलं:- शंकरराव कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-शेतकरी कामगार पक्षाची डावी विचारसरणी स्वीकारून त्याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक राहून तत्वांशी कधीही तडजोड करायची नाही आणि जनतेने दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवत साध्या राहणीमानाचे वागणं तसेच दुष्काळात पाण्याची किंमत पटवून देऊन ही समस्या सोडवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करत संयमी अनुभवी कर्तुत्व दाखवून विधिमंडळाचे सर्वोच्च विद्यापीठ म्हणून ख्याती असलेले माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र […]

Read More

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने ‘आदर्श लोकप्रतिनिधी’ काळाच्या पडद्याआड:- छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई,नाशिक):- सांगोला मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने चार पिढ्यांतील सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडलेला ‘आदर्श लोकप्रतिनिधी’ आणि एक जेष्ट मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेल्या असल्याच्या शोक भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात […]

Read More