
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १२५४०५ झाल्या असुन १३०८५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२६९२ आहे तर उपचार सुरू असलेले १८३ आहे व मयत झालेले २१० आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.३१ जुलै २०२१ आज ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५६३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १६ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ८ पुढीलप्रमाणे:-
मोहिनीराज नगर को.१, जोशीनगर को.१, बालाजी नगर को.२, १०५ को.१, शारदानगर को.१, येसगाव १, वेस १.
तर नगर येथील १६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
टाकळी १, अन्नपुर्णा नगर को.१, द्वारका नगरी को. १, कारवाडी १, हंडेवाडी २, लौकी को.१, धारणगाव को.३, येसगाव १, डाऊच को.१, अपेगाव १, जोशीनगर को.१, अंबिकानगर को.१, गांधीनगर को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २४ आहे.
आज नगर येथे ४६३ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
