जल-पर्यावरण संवर्धन जनजागृतीसाठी सायकलवरून महाराष्ट्र भ्रमण करणारी यवतमाळ जिल्ह्यातील तरुणी प्रणाली चिकटे ही नगर जिल्ह्यात दाखल झाल्यावर तिचे जिल्हाधिकारी मा.श्री. डॉ.राजेंद्र भोसले साहेब यांनी स्वागत केले…

कोपरगाव प्रतिनिधी:- जल-पर्यावरण संवर्धन जनजागृतीसाठी सायकलवरून महाराष्ट्र भ्रमण करणारी यवतमाळ जिल्ह्यातील तरुणी प्रणाली चिकटे ही 10 हजार 500 किमीचा सायकल प्रवास करत नगर जिल्ह्यात दाखल झाल्यावर तिचे जिल्हाधिकारी मा.श्री. डॉ.राजेंद्र भोसले साहेब यांनी स्वागत केले.समवेत जलमित्र-पत्रकार सुखदेव फुलारी,हरियालीचे सुरेश खामकर.

Read More

डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाचे एन.एम.एम.एस परीक्षेत घवघवीत यश; कु.विद्या दुपारगुडे सह १० मुली शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी…

कोपरगाव प्रतिनिधी:- शालेय शिक्षणात अत्यंत महत्वाची व विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी ठरणाऱ्या एन एम एम एम या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेला अधिक महत्व आहे. या पक्षेत उत्तीर्ण होण्या बरोबर शिष्यवृत्तीसाठी पाञ ठरण्यासाठी विद्यार्थ्यांना खुप मेहनत घ्यावी लागते. अतिषय अवघड असलेल्या या परीक्षेत कोपरगाव येथील डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या मराठी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या तब्बल १० विद्यार्थ्यींनी बाजी मारून शिष्यवृत्ती […]

Read More

पत्रकार माननीय श्री.अनिलजी दिक्षीत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा:- विक्रमादित्य संजयराव सातभाई व मित्रमंडळ…

कोपरगाव प्रतिनिधी :- पत्रकार माननीय श्री. अनिलजी दीक्षित यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करतांनी युवानेते विक्रमादित्य संजय राव सातभाई , मयूर लचुरे व आशिष निकुंभ , प्रमोद, महाडिक , यश काले.

Read More

मुंबादेवी तरुण मंडळाचे सदस्य आमचे जिवलग मित्र श्री.डाॅ.संतोष खंडागळे यांनी डाॅक्टरेट (PHD)पदवी प्रदान केली त्याबद्दल त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन :- सुनिल फंड…

कोपरगाव प्रतिनिधी:- आमचा मान आमचा अभिमानमुंबादेवी तरुण मंडळाचे सदस्य आमचे जिवलग मित्र श्री. डाॅ.संतोष तुळशीदास खंडागळे यांनी डाॅक्टरेट(PHD)पदवी प्रदान केली. त्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन मनापासून शुभेच्छा..! शुभेच्छुक -सुनील फंड अध्यक्ष मुंबादेवी तरुण मंडळ कोपरगाव साईगाव पालखी सोहळा…

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठान देवासारखे धावून आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक बिपिनदादा कोल्हे देवासारखे धावून आले, म्हणूनच आपला जीव वाचला अन्यथा काही खरं नव्हतं. सामाजिक जाणिवेतून तयार झालेले कोल्हे कुटुंब हे आजच्या युगातील आधुनिक देवदूत आहेत अशी प्रतिक्रिया धामोरीचे माजी उपसरपंच बाळासाहेब अहिरे यांनी व्यक्त केली.तालुक्यातील धामोरी येथील कोरोना योद्ध्यांचा गुरुवारी […]

Read More

देवळाली प्रवरा शहरात क्रिडा संकुल उभारावे:- मेडीकल हेल्प टिमची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा शहराचा विस्तार खुप मोठा आहे आणि देवळाली प्रवरा शहरात व्यायामशाळा आणि क्रिडांगण यांची वाणवा आहे उदयाचे तरुणांचे उज्वल भविष्य लक्षात घेता नगर परीषदेने शहरात सर्व सोयी नी युक्त क्रिडा संकुल उभारावेव्यायामशाळेत अद्यावत साहीत्य उपलब्ध करुन पूर्णवेळ प्रशिक्षक नेमणुक करावी खुल्या व्यायामशाळा वाड्या वस्तीवर उभाराव्यात तसेच नगर परीषद चषक या नावाने मैदानी खेळांच्या […]

Read More

मुस्लीम समाज नेहमीच पाठीशी उभा राहिला:-आमदार आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील मुस्लीम समाजाने नेहमीच काळे परिवारावर प्रेम केले असून हा मुस्लिम समाज आजही नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. मुस्लिम समाज कमिटी तसेच बागवान समाजाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोपरगाव तालुक्यातील मुस्लीम […]

Read More

कोपरगाव सोसायटीची पूरग्रस्तांना मदत आदर्शवत:- आमदार आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यात व कोकणात मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी कोपरगाव बागायतदार सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ हजार रुपयांची केलेली मदत आदर्शवत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. कोपरगाव सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांनी जमा […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२० ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले २२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २६ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १४६०४३ झाल्या असुन १३५१४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३१५३ आहे तर उपचार सुरू असलेले १४८ आहे व मयत झालेले २१३ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२० ऑगस्ट २०२१ आज २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ६३१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

मानव विकास परिषदेकडून मा.महेश श्रीचंद होडे यांची कोपरगाव तालुका अध्यक्ष पदी निवड..!

कोपरगाव प्रतिनिधी:- मानव विकास परिषद म्हणजे शोषित , श्रमिक , पोलिस कोठडीत मृत्यु , बेकायदेशीर अटक , शोषण , गुलामगिरी , दहशत , मागसवर्गीयांवर होणारा अन्याय त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयाकडून होणारी पिळवणूक , मानवी हक्कांचे उलंघन , शासकीय अधिकाराचा गैरवापर , भांडवल शाहीकडुन पैशाच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणेला स्वार्थासाठी होणारा वापर हे सर्व समुळनाश करण्यासाठी […]

Read More