
कोपरगाव प्रतिनिधी:- आमचा मान आमचा अभिमान
मुंबादेवी तरुण मंडळाचे सदस्य आमचे जिवलग मित्र श्री. डाॅ.संतोष तुळशीदास खंडागळे यांनी डाॅक्टरेट(PHD)पदवी प्रदान केली. त्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन मनापासून शुभेच्छा..!
शुभेच्छुक -सुनील फंड अध्यक्ष मुंबादेवी तरुण मंडळ कोपरगाव साईगाव पालखी सोहळा…
