गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीची वार्षिक सभा संपन्न..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; गौतमनगर ची ५० वी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिमिटेडची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कंपनीचे मार्गदर्शक माजी आ.अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली गौतम बँकेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या प्रतिमेचे […]

Read More

सौ.सुशिलामाई काळे महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशिलामाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतमनगर येथे संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास या विषयावर ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले. प्रा.संतोष जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्राचार्या. डॉ. सौ. विजया गुरसळ यांनी स्वागत केले.महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी समन्वयक […]

Read More

दि.२४ सप्टेंबर रोजी साईआश्रयात दाखल झालेल्या हेमंतला मिळाले त्याचे वडिल:- साईसेवक गणेश दळवी…

कोपरगाव प्रतिनिधी:- सोशलमीडिया मुळे चुकलेल्या मुलाला मिळाले त्याचे वडील दी. 24/9/2021 रोजी शिर्डी पोलिस्टेशन यांच्या मार्फत साईआश्रयात नाव हेमंत हा मुलगा दाखल करण्यात आला होता तेव्हां मी ती पोस्ट केली होती तेव्हां मुलाचे पालक मिळावे म्हणून मी सर्वाना फॉरवर्ड करा अशी विनंती केली होती अनेकानी तसे केले त्यामुळे अहमदनगर येथील तोफखाना पोलीस स्टेशन येथून मला […]

Read More

खर्च करायचा कुणाच्या भरवशावर व कशासाठी?:- विजय वहाडणे…

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील युवक -युवती व नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी ओपन जीम उभारण्याचा मानस होता व अजूनही आहे. किमान 5 – 6 ठिकाणी जरी ओपन जीम उभारल्या असत्या तर अनेकांच्या व्यायामाची सोय झाली असती. कारण खर्च करून जिममध्ये जाणे सर्वांनाच परवडत नाही. पण काही अपप्रवृत्ती सार्वजनिक सोयीसाठी असलेल्या अनेक ठिकाणी मोडतोड करत असल्याने नगरपरिषदेचे […]

Read More

समता महिला बचत गटाच्या उद्योग मंदिरात उद्योग देवतेची प्राणप्रतिष्ठा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- ‘देव-देवतांची मंदिरे उभारण्या बरोबर उद्योग मंदिरे उभारावी त्यामुळे उद्योग व्यवसायातून महिला आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल करतील. महाराष्ट्र शासनाने समाज मंदिरे देव-देवतांच्या मंदिरांना निधी देताना त्यामध्ये महिला बचत गटांची व्यावसायिक दृष्टीने उद्योग मंदिरे उभारण्याची अट टाकावी तसेच अनेक देव-देवता, आश्रमे, मठ यांच्याकडे पडून असलेल्या निधीचा वापर यांसारख्या उद्योग मंदिरांसाठी करण्यात यावा आणि सहकार उद्यमी व […]

Read More

विवेकभैय्या कोल्हे हे तरूण वयात भरारी घेत युवकांना पुण्य कामात सहभागी करून प्रोत्साहन देण्यासाठी सतत कार्यमग्न राहतात:- सरलादिदी…

कोपरगाव प्रतिनिधी:-रक्त हे पवित्र व परमेश्वरी देण आहे. त्याच्या दानातुन आठवणी आणि मन बदलणा-या घटना सभोवताली घडत असतात आणि संकटात मानवाला रक्तदानाचे महत्व समजते, कोरोना महामारीमुळे जगात रक्ताचा तुटवडा भासत आहे तेव्हा प्रत्येकाने जेथे जेथे संधी मिळेल तेथे रक्तदान करावे असे आवाहन ब्रम्हकुमारी ओम शांती कोपरगांवच्या सरलादिदी यांनी केले.येथील साई हेल्थ केअर फाउंडेशन चॅरिटेबल संचलित […]

Read More

ओबीसींची लढाई लढणाऱ्यांना अडचणींचा सामना करावाच लागणार:- मंत्री छगन भुजबळ…

समतेचे काम पुढे नेण्यासाठी एकजुटीने काम करा:-मंत्री छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी (धुळे):- ओबीसींच्या न्याय हक्का साठी लढणाऱ्या प्रत्येकाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र या अडचणींना न घाबरता आपल्याला पुढे जायचे आहे हा लढा निकराने लढायचा आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.धुळे येथे अखिल भारतीय महात्मा […]

Read More

नागेबाबा उद्योग समूहाला कोरोना योद्धा सन्मान तथा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार जाहीर:- संस्थापक अध्यक्ष कडुभाऊ काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- जाणीव सांस्कृतिक अभियान संस्था या राष्ट्रीय उपक्रमशील संस्थेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय प्रशासकीय तथा आरोग्य कृषी आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सामाजिक कृतज्ञता म्हणून करुणा युद्ध सन्मान तथा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार २०१ ९ -२० हा नुकताच नागेबाबा उद्योग समूह अहमदनगर यांना जाहीर झाला आहे . या पुरस्काराचे वितरण रविवार २६ सप्टेंबर रोजी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२६ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ३६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १२ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८४२०३ झाल्या असुन १४३६२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४०३० आहे तर उपचार सुरू असलेले ११५ आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२६ सप्टेंबर २०२१ आज ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५११ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

अंबिकानगर(साई धाम)मंदिर प्रभाग.क्र.4 मध्ये श्री. विजयराव वाजे, सुवर्णाताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पहिला व दुसरा डोस लसीकरण करण्यात आले; समवेत डॉ.आहेर मँडम यांचे सहकार्य लाभले…

कोपरगाव प्रतिनिधी:- अंबिकानगर(साई धाम)मंदिर प्रभाग.क्र.4 मध्ये श्री विजयराव वाजे, सुवर्णाताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पहिला व दुसरा डोस लसीकरण करण्यात आली लसीकरणासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली 440 लसीकरण करण्यात आले. यावेळी विजयराव वाजे म्हणाले की, कोविड कोविशील्ड कॉव्हँक्सीन हे डोस प्रत्येकाने घेतले पाहिजे यामुळे हि फार मोठी जनतेची सुरक्षा आहे तेव्हा प्रत्येक वॉर्डामध्ये आज पण […]

Read More