बारा बलुतेदारांच्या व मायक्रो ओबीसी यांच्या मागण्यांसाठी व रोहिणी आयोग लवकर लागू करावा जेणेकरून आर्थिक सामाजिक व राजकीय हिस्सेदारी मिळावी अशा मागणीचे निवेदन जळगाव बाराबलुतेदार संघटनेकडुन मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले….

कोपरगाव प्रतिनिधी:- ओ.बी.सी नेते श्री कल्याणराव दळे साहेब ह्यांचे आदेशानुसार दि.२५ सप्टेंबर रोजी जळगाव शहरात माननीय नामदार अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ ओबीसी चे राष्ट्रीय नेते जळगाव येथे ओबीसी परिषदेनिमित्त अजिंठा रेस्ट हाऊस येथे आले असता त्या ठिकाणी बारा बलुतेदारांच्या व मायक्रो ओबीसी यांच्या मागण्यांसाठी व रोहिणी आयोग लवकरात लवकर लागू करावा जेणेकरून बारा […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२५ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८३१८६ झाल्या असुन १४३५० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३९९४ आहे तर उपचार सुरू असलेले १३९ आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२५ सप्टेंबर २०२१ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५२४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस ची बैठक राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष अँड. रविंद्रनाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँगेसचा झेंडा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँगेसचे सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष व सेलचे जिल्हाध्यक्ष यांची बैठक राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीच्या निमित्ताने […]

Read More

कोपरगांवच्या लेकीची अमेरिकन बँकेत निवड:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांवच्या गांधीनगर भागातील सर्वसामान्य कुटूंबातील लेक भाग्यश्री ज्ञानेश्वर वाल्डे हीची बँक ऑफ अमेरिका वॉशिंग्टन डी सी येथे सिनीयर टेक असोसिएट अंडर सॉफटवेअर डेव्हलपर म्हणून निवड झाली त्याबददल तिच्या बुध्दीमत्तेचे कौतुक करावे आहे तीने यामाध्यमांतून जीवनांत आणखी प्रगती करावी असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.कुमारी भाग्यश्री वाल्डे हिच्या निवडीबददल तिचा भाजपाच्या प्रदेश […]

Read More

कोपरगांवात लाभार्थी सन्मान दिन साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंख्य गोर गरीबांसह, निराधारांना आधार देवुन त्यांच्यापर्यंत केंद्र शासनांच्या विविध योजनांचा पुरेपुर लाभ मिळवून देत भारताची ओळख जगात निर्माण केली असे प्रतिपादन भाजपचे सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोपरगाव शहर व तालुका भाजपाच्यावतीने समर्थ बुथ अभियान व […]

Read More

साथीचे आजार रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करा; आ. आशुतोष काळेंनी हॉस्पिटलमधून घेतली ऑनलाईन बैठक…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील आठ दिवसांपासून जीवघेण्या कोरोना आजाराशी झुंजणाऱ्या आ. आशुतोष काळे यांची प्रकृती सुधारत आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतांना देखील कार्यकर्ते व जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मतदार संघाची माहिती ते जाणून घेत होते. हि माहिती घेत असतांना मतदार संघातील काही गावात डेंग्यू सदृश्य बाधित रुग्ण आढळल्याची माहिती समजली. त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी तातडीने तहसीलदार, […]

Read More

प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध करुन द्या:- ना. छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (जळगाव):- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध करुन देणेसाठी नियोजनबध्द कार्यक्रम राबविण्याचे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी आज दिलेत. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात मंत्री श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक […]

Read More

शिर्डी साई मंदिर परिसरात ५ वर्षीय हेमंत दिपक घोरपडे हा मुलगा पोलिसांना सापडला असता त्या मुलाला दिला साईआश्रया ने मायेचा आधार:- साईसेवक गणेश दळवी…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.२४ सप्टेंबर रोजी रोजी मला शिर्डी पोलीस स्टेशन येथून फोन आला एक मुलगा सापडला आहे तेव्हा मी तेथे पोहोचलो असता समजले की साई मंदिर परिसरात सा.5 वा बेवारस मुलगा सापडला वय अंदाजे 5 वर्ष असावे नाव हेमंत दीपक घोरपडे असे सांगतो व मला मोठया गाडीतून सोडले असे सांगत आहे बाकी काही सांगता येत […]

Read More

कोरोना काळात आरोग्य कर्मी व पोलीसांचे योगदान उल्लेखनीय:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समाना करतांना आरोग्य कर्मी व पोलीस यंत्रणांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. असे गौरोद्वगार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काढले आहे. आज चांदवड उपजिल्हा रूगणालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लाँन्टचे उदघाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी […]

Read More

के.जे.सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग व वाणिज्य मंडळाच्यावतीने एक दिवसीय वेबिनार आयोजित…

कोपरगाव प्रतिनिधी:-“म्युचल फंड मधील गुंतवणूक अधिक परतावा देणारी व सुरक्षित गुंतवणूक आहे. कमी वयात गुंतवणूक सुरू केल्यास व दीर्घ काळ ठेवल्यास त्याचे फायदे देखील जास्त मिळतात कमीत कमी गुंतवणुकीचा कालखंड तीन वर्षे असावा.” असे प्रतिपादन पुणे स्थित अश्मी इन्व्हेस्टमेंट चे संचालक माननीय अमोघ भीषीकर यांनी येथे केले.स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या […]

Read More