केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले रविवारी कोपरगावात येणार असून आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांची माहिती….

कोपरगाव प्रतिनिधी:-नगर जिल्ह्यातील रिपाइंचे जेष्ठ नेते आणि सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचे निकटवर्तीय कोपरगाव येथील प्रकाश कोपरे यांचे नकुतेच अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले रविवार १४ फेब्रुवारी २०२१ रोजी कोपरगाव दौऱ्यावर असल्याची माहिती आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिली.कोपरगाव येथील कालकथीत प्रकाश कोपरे […]

Read More

विकास कामाला वेग येऊ द्या:- किशोर चोरगे जयहिंद विचार मंच…

कोपरगाव प्रतिनिधी:-आजवर अनेक सत्तांतर झाली,काहींनी दिवसाआड पाणी दिलं, तर काहींनी आठ दिवसांआड, तर काहींनी रेशनवर, तर काहींनी २५ दिवसाआड.गोदावरी नदी उशाला असतांना,हि विडंबना अविरत सुरू आहे.एक काळ होता, जेव्हा रोज कोपरगावला पाणी यायचे,आणि नंतर पाण्यासाठी हंडा घेऊन बोरींग शोधत माता बहिणी फिरतांना हि आम्ही पाहिल्या आहे.आज, उद्याची, जबाबदारी जनतेवर आहे. आपल्या मतांच्या ताकदीचा बडगा कधीतरी […]

Read More

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांची निर्दोष मुक्तता…!

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांची सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याची माहित संजय काळे यांनी स्वतः दिली आहे. याबाबत अधिक अधिक माहिती अशी कि कोपरगावासह राज्यातील विविध प्रश्नावर संजय काळे यांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे . त्याच प्रमाणे माहितीच्या अधिकाराखाली अनेक शासकीय कामातील अनियमितता जनतेसमोर उघड […]

Read More

हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांची बंधने शिथिल करा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- वैश्विक कोरोना संकटात छोट्या व्यावसायिकांना घालण्यात आलेली बंधने आजही कायम असून हि बंधने शिथिल करून या व्यावसायिकांना पूर्वीप्रमाणेच सायंकाळी सहा वाजल्यानंतर देखील हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या […]

Read More

कोपरगाव शहराच्या मुख्य रस्त्यांसह हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी निधी द्या:-आ. आशुतोष काळेंची ना. एकनाथ शिंदेकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून कोपरगाव शहराची मोठ्या प्रमाणात हद्दवाढ होवून विकासाचे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत असून या ठिकाणी वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांना रस्ते, पाणीपुरवठा, भूमिगत गटारी आदी मुलभूत सुविधा मिळत नाही. या ठिकाणी असलेल्या नागरिकांना देखील कोपरगाव शहरातील नागरिकांप्रमाणे सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोपरगाव शहराच्या मुख्य रस्त्यांसह हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी […]

Read More

जिल्हा बँकेतून बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत व्हावी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील युवा नेत्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व्हावी अशी अपेक्षा लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलीआशिया खंडातील अग्रणी असलेल्या व अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोपरगाव तालुक्यातील दिग्गज घराण्यातील आ आशुतोष काळे व युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांची बिनविरोध निवड झालीजेष्ठ नेते माजी […]

Read More

माजी सैनिकांचे समस्या निकारणास प्रशासनाचे सदैव प्रयत्नशील राहिल:- तहसिलदार योगेश चंद्रे

कोपरगाव तालुक्यातील आजी-माजी सैनिकांची आढावा बैठककोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील माजी सैनिकांचे समस्या निकारणास प्रशासनाचे सदैव प्रयत्नशील राहिल.असे आश्वासक उद्गार तहसिलदार योगेश चंद्रे यांनी काढले. अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली महसूल विजय सप्तपदी आणि महाराजस्व अभियान अहमदनगर जिल्ह्यात सुरु आहे. कोपरगाव तालुक्यातील आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन तहसिल कार्यालय […]

Read More

कोपरगावच्या गोदातिरी गोरक्षनाथ मंदिरात धर्मनाथ बिजेचे आयोजन १३ तारखेला करण्यात आले आहे याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा:- सुखविंदर सिंग शेखो….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना काळापासून शहरातील गोदावरी नदी तीरा नजीक दत्त पारा जवळ असलेल्या गोरक्षनाथ मंदिरात गोरक्षनाथ मित्र मंडळाच्या पुढाकाराने गेल्या वर्षभरापासून गोरगरीब दीनदलित दुबळ्या नागरिकांना दररोज अन्नदानाचे काम सुरू आहे अशी माहिती अध्यक्ष अध्यक्ष सुखविंदर सिंग शेखो, योगेश निकुंभ, मयूर वाणी, अक्षय खंडागळे, बिट्टू शेठ ठकराल,पप्पु ईंगळे, नवनाथ जाधव, धनवटे दाजी, अभिषेक मंडलीक, पिंटु शेठ नरोडे […]

Read More

कोपरगावच्या गोदातिरी गोरक्षनाथ मंदिरात धर्मनाथ बिजेचे आयोजन १३ तारखेला करण्यात आले आहे याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा:- सुखविंदर सिंग शेखो….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना काळापासून शहरातील गोदावरी नदी तीरा नजीक दत्त पारा जवळ असलेल्या गोरक्षनाथ मंदिरात गोरक्षनाथ मित्र मंडळाच्या पुढाकाराने गेल्या वर्षभरापासून गोरगरीब दीनदलित दुबळ्या नागरिकांना दररोज अन्नदानाचे काम सुरू आहे अशी माहिती अध्यक्ष अध्यक्ष सुखविंदर सिंग शेखो, योगेश निकुंभ, मयूर वाणी, अक्षय खंडागळे, बिट्टू शेठ ठकराल,पप्पु ईंगळे, नवनाथ जाधव, धनवटे दाजी, अभिषेक मंडलीक, व मित्र मंडळ […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा….

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यात विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वागिन विकास घडवण्याचे स्वप्न ठेवणार्या समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संगमनेर येथे आयोजित सहोद्य संगम चॅप्टर आंतरशालेय रोप स्किपींग स्पर्धेत विविध प्रकारातील वयोगटात पदक प्राप्त करत यावर्षीतील पहिल्या क्रिडा स्पर्धेत यश संपादन करत शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला. ध्रुव अॅकडमी संगनमेर येथे दि.09 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सहोद्य संगम चॅप्टर […]

Read More