मातंग समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ना आठवले यांना निवेदन:- अँड.नितीन पोळ…
कोपरगाव प्रतिनिधी:-मातंग समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक प्रश्न सोडवाव्या अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांना एका लेखी निवेदनाद्वारे केली असल्याची माहितीलोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी दिलीआज कोपरगाव येथे जेष्ठ पँथर नेते प्रकाश कोपरे यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी आठवले आले होते त्यावेळी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीनेना आठवले यांची भेट […]
Read More