आज दिनांक ११ मार्च तब्बल २६ कोरोना पॉझिटिव्ह सापडले…
तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २१८४० झाल्या असुन ३२०८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३०२६ आहे तर उपचार सुरू असलेले १३४ आहे व मयत झालेले ४८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ११ मार्च २०२१डिस्चार्ज दिलेले १० आहेत.आज एकुण ५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २५ रुग्ण […]
Read More