आज दिनांक १० मार्च तब्बल ३३ कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

अहमदनगर

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २१७९१ झाल्या असुन ३१८२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३०१६आहे तर उपचार सुरू असलेले ११८ आहे व मयत झालेले ४८ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १० मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले १० आहेत.
आज एकुण ५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील २८ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील २ जण पुढीलप्रमाणे:-
समतानगर को. १
धामोरी १
खाजगी लॅब मधील २८ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
वारी १
इंदिरा पथ को. १
कोळपेवाडी ७
बहादराबाद २
लौकी १
महादेव नगर को. १
बाजार तळ को. १
साईनगर को. १
साखरवाडी १
संवत्सर २
करंजी २
तळेगाव मळे १
धारणगाव रोड को. १
सुभाषनगर को. १
शिंगी शिंदेनगर को. १
सप्तर्षी मळा को. १
सुभद्रा नगर को. १
संजीवनी १
निवारा को. १
नगर येथील स्वॅबपैकी ३ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
टिळकनगर को. १
करंजी २
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ३३ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ५० स्वॅब आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *