सर्वांनाच लस उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा नियमितपणे वापर करा:-आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात वाढत असलेली कोरोना बाधित रुग्णांची संख्या काळजी वाढविणारी आहे. सर्वच नागरिकांना लस उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी अवधी लागणार आहे. लसीकरण झाल्यानंतर त्याचे परिणाम निश्चितपणे चांगले दिसतील याची मला अशा आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांना खबरदारी घ्यावीच लागेल त्यासाठी […]

Read More

संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणी पुरवठा योजनांचे कामे तातडीने पूर्ण करा:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- उन्हाळा सुरु होत असून भविष्यात नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेवून ग्रामपंचायत पदाधिकारी व पंचायत प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या आहे.पंचायत समितीच्या सर्व विभागाची वार्षिक आढावा बैठक नुकतीच आमदार आशुतोष […]

Read More

घोयेगावच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या लताबाई भगत यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील घोयेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या लताबाई नवनाथ भगत यांची शुक्रवार दिनांक 12 मार्च 2021 रोजी बिनविरोध निवड झाली. त्याबददल संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे , जिल्हा बॅंकेचे संचालक विवेकभैया कोल्हे, ज्येप्ठ नेते त्रंबकराव सरोदे, यांनी अभिनंदन केले आहे.तालुक्यातील घोयेगाव ग्रामपंचायतीमध्ये कोल्हे गटाचे बहुमत असुन विदयमान उपसरपंच बाबुराव […]

Read More

आज दिनांक १२ मार्च तब्बल ३३ कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २१९०८ झाल्या असुन ३२४१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३०५४ आहे तर उपचार सुरू असलेले १३९ आहे व मयत झालेले ४८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१२ मार्च २०२१डिस्चार्ज दिलेले २८ आहेत.आज एकुण १३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.खाजगी […]

Read More

सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना व्यापारी महासंघाचे नम्र आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेतील विविध कामांना , सध्या सुरू असलेल्या मतभेदांमुळे ब्रेक लागला असून त्यामुळे शासनाने पाठवलेला निधी परत जाईल व शहराची विकास कामे न होता सर्व नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.म्हणून ::व्यापारी महासंघ एक सूचना करू इच्छितो .शहरातील कामे मार्गी लावण्यासाठी एखादी सर्वसमावेशक बैठक आयोजित करावी.वया बैठकीसाठी ,मा. आमदार श्री आशुतोषदादा काळे,माजी आमदार सौ स्नेहलता […]

Read More

जिल्हा परिषद सदस्या सौ सोनाली ताई रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्हा परिषद सदस्या सौ सोनाली ताई रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्नपोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधीनिस्त असणाऱ्या रुग्ण कल्याण समितीची बैठक आज दिनांक १०/०३/२०२१ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.मागील वर्षी निर्माण झालेल्या कोरोनाच्या परीस्थीतीमुळे तसेच त्याला अनुसरुन असणाऱ्या निर्बंधांमुळे बैठक घेण्यात आलेली नव्हती.त्यामुळे आज रोजी ही बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान प्राथमिक आरोग्य […]

Read More

व्यवसाय करण्याच्या वेळा कमी करूनही आपण स्वतःचा काही प्रमाणात कोरोनापासून बचाव करू शकतो:- नगराध्यक्ष विजय वहाडणे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्याहीधोकादायक वेगाने वाढत आहे.नागरिकांनी शासनाने वारंवार दिलेल्यासूचना,नियम अमलात आणणे गरजेचे आहे.मास्कचा वापर,वारंवार हात व परिसरस्वच्छ ठेवणे,सुरक्षित अंतर ठेवणे,गर्दि टाळणे,गर्दि होईल असे कुठलेहीकार्यक्रम टाळणे,सॅनिटायझरचा वापर याबाबत काहीजण अजूनही गंभीर नसल्यानेचकोरोनाचा धोका वाढतो आहे.खरे तर आपण-नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने आठवड्यातून एकदिवस लॉकडाऊन करायला हरकत नाही.व्यवसाय करण्याच्या वेळा कमी करूनही आपणस्वतःचा […]

Read More

महिलादिनाचे औचित्य साधत बचत गटाच्या महिलांना सौ.पुष्पाताई काळेंनी दिले धनादेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ संचलित कोपरगाव तालुक्यातील बचत गटांच्या महिलांना मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते नुकतेच धनादेश वाटप करण्यात आले आहे.महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. महिलांकडे असलेली कल्पनाशक्ती व व्यावसायिक कला, गुणांच्या जोरावर त्यांना संधी उपलब्द्ध झाल्यास महिला आर्थिकदृष्ट्या निश्चित सक्षम होतील त्यासाठी बचत गटाच्या […]

Read More

प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात आत्मिक समाधानाची अनुभूती:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- धकाधकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्यासाठी एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे. हि एकाग्रता प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पवित्र वातावरणात आल्यावर मिळते त्याच बरोबर येथे आल्यावर आत्मिक समाधानाची अनुभूती देखील येते असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवमहात्म्य कथा व झेंडावंदन आमदार आशुतोष काळे […]

Read More

रब्बी पीक काढणीला आले आहे त्याचा खर्चही मोठा आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांच्या खात्यावर रक्कम तात्काळ जमा करून शासनाने जिल्हयातील सर्व शेतक-यांना दिलासा दयावा:- विवेक कोल्हे….

कोपरगाव प्रतिनिधी:-महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ज्या शेतक-यांचे थकीत कर्ज देान लाखाच्या वरील आहे त्या शेतक-यांना अदयापही कर्जमुक्तीचा लाभ झालेला नाही. असे कोपरगाव तालुक्यात सुमारे 275 षेतकरी आहेत तर नियमीत कर्जाची परत फेड करणारे 16 हजार 577 षेतकरी असुन त्यांना महाविकास आघाडी शासनाने प्रत्येकी 50 हजार रूपये देण्याची घोषणा केली असुन ही रक्कम तात्काळ […]

Read More