कोपरगावात बैलपोळा उत्साहात साजरा…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थानने बांधलेल्या कोपरगाव वेस येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पारंपरिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला आहे… प्रारंभी कोपरगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील,सौ.संगिताताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,गोसेवक धनंजय जोशी, उप मुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल, लेखापाल विशाल इथापे, मराठा पंचाचे प्रकाश गवारे […]
Read More