शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी उपक्रम महत्त्वपूर्ण :- डॉ. सुनिता पारे ; टेके पाटील ट्रस्टच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर…
कोपरगाव प्रतिनिधी : देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यां आरोग्याची काळजी महत्त्वाची असते. त्यातच नेत्र तपासणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. परंतु; बऱ्याचदा ही बाब मुलांच्याही लक्षात येत नाही आणि कधीकधी पालकांकडूनही दुर्लक्ष होते. मात्र; अशाही काळात वारी गावातील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य हे सामाजिक दातृत्व जपणारे आहे. या कार्यातून आजवर गावासह परिसरात […]
Read More