



कोपरगाव प्रतिनिधी
पवित्र श्रावण महिन्यात दिनांक 21/08/2025 वार गुरुवार रोजी सकाळी गुरू शुक्राचार्य महाराज यांचे परम भक्त ( त्यांनी आपले नांव गुप्त ठेवण्यास सांगितले ) यांनी आपल्या मंदिरास गुरू शुक्राचार्य महाराज यांच्या पवित्र प्रतिमेस ( मूर्तीस ) चांदीची आकर्षक व अतिशय कोरीव नक्षीकाम केलेली ” महिरप ” दान केली आहे .
सदर दानशूर व्यक्तीचे मंदिर ट्रस्ट व सर्व शुक्राचार्य भक्तां च्या वतीने आभार मानण्यात आले .
सदर महिरप फिटिंग करण्यासाठी खास मुंबई येथुन आलेले श्री मिथुन यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला . या प्रसंगी उपस्थित बेट ग्रामस्थ , मित्र परिवार व गुरू शुक्राचार्य भक्त
