मा. आ.अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्तगौतम पब्लिक स्कूलमध्ये वृक्षारोपण…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे यांचा वाढदिवस दरवर्षी भव्य वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.याहीवर्षी संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य नूर शेख यांनी देखरेखीखाली गौतम पब्लिक स्कूल मध्ये गुलाब, जरबेरा, शेवंती, तुळशी, कोनोकारपस व आंबा अशा वनस्पतींच्या विविध प्रजातींचे […]
Read More