आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून पूर्व भागाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी :- कारभारी आगवण…
पालखेड डाव्या कालव्यातून भरलेल्या पाझर तलावाच्या पाण्याचे कार्यकर्त्यांकडून जलपूजन…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कर्मवीर शंकररावजी काळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतांना कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी अनेक गावात पाझर तलावांची निर्मिती केली.पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या या पाझर तलावात माजी आमदार अशोकराव काळे यांच्या काळात हे पाझर तलाव नियमित भरले जात होते. व […]
Read More