कोपरगाव मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विवेकभैय्या कोल्हे यांची महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघातील विजेच्या तातडीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संगमनेर प्रदीप वट्टमवार व शहर विभागाचे उपकार्यकारी अभियंता धनंजय धांडे यांनी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची सदिच्छा भेट घेतली.या भेटीत कोपरगाव मतदारसंघातील विविध गावांमध्ये तसेच शहर विभागात वारंवार खंडित होणारी वीज, कमी दाबाचा पुरवठा आणि नवीन ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता […]
Read More