सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढा देवुन न्याय मिळविणारे नेतृत्व हरपले:- कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-अहिल्यानगर जिल्हयातील बु-हानगरचे सरपंच ते विधीमंडळातील राज्यमंत्री अशी ओळख असलेले राहुरी विधानसभेचे भाजपचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव भानुदास कर्डीले यांच्या निधनाने आपण सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढा देवुन न्याय मिळविणारे नेतृत्व गमावले अशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.ते पुढे म्हणाले की, कै. शिवाजीराव […]
Read More