पंचनाम्याबाबत आ.आशुतोष काळेंच्या दक्षतेमुळे सर्वच गावांचा अतिवृष्टीबाधित क्षेत्रात समावेशतालुक्याला मिळाली ३१.७० कोटींची नुकसान भरपाई….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी प्रतिनिधी :- राज्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून त्याचा फटका संपूर्ण कोपरगाव मतदार संघाला देखील बसला होता. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भर पावसात पाहणी करून आ.आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देवून पंचनाम्याबाबत दाखविलेल्या दक्षतेमुळे कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांचा अतिवृष्टी बाधित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. […]

Read More

सूर्यतेज संस्थेच्या दीपावली पाड्व्या निमित्त घर तेथे रांगोळी स्पर्धेने कोपरगावकरांना नयनरम्य रांगोळ्यांचे प्रदर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अ.भा.मराठी नाट्य परिषद ,बाल रंगभूमी परिषद,अहिल्यानगर,कलाध्यापक संघ यांचे सहभागातून आणि विसपुते सराफ, धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म, एच.एम.राजपाल प्रा. लि. , सुमंगल प्लायवुड, कापसे पैठणी, पुष्पांजली शाॅपी, अग्रवाल चहा, पांडे स्विटस्, श्री गणेशा काॅम्प्युटर टायपिंग इंस्टिट्यूट, सुशांत आर्टस् ॲन्ड पब्लिसिटी यांचे सहकार्याने सालाबादप्रमाणे परंपरेनुसार दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे […]

Read More

गोदावरी बायोरिफायनरिज् लिमिटेड यांच्याकडून आपणास व आपल्या परिवारास दिपावली, पाडवा, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा, लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ,पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा , जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहु दे..! आपणास व आपल्या परिवारास नरकचतुर्दशी दिपावली पाडवा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोदावरी बायोरीफायनरिज लिमिटेड we are बायोरिफाइनिंग कंपनी प्रोड्युसिंग शुगर इंडस्ट्रीयल ग्रेड शुगर केमिकल्स अँन्ड व्हँक्सँस इंडस्ट्रीअल ग्रेड शुगर, […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी : के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव येथे नुकतीच विद्यार्थिनींसाठी सक्षमीकरण, कायदेविषयक जाणीव जागृती कार्यशाळा व समुपदेशन सत्र संपन्न झाले. यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी कोपरगाव पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या उपस्थित होत्या. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींसोबत शिक्षिकाही उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती बालवे यांनी केले. या कार्यक्रमामागची भूमिका, अश्या समुपदेशन […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विशेष व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते. मुक्त पत्रकार व लेखक प्रा. […]

Read More

दिवाळीपूर्वीच गौतम बँकेच्या सभासदांना लाभांश वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आव्हानात्मक परिस्थितीतून पुन्हा उभारी घेत प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असलेल्या गौतम सहकारी बँकेने याहीवर्षी दिवाळी पूर्वीच लाभांश सभासदांच्या बँक खात्यात जमा केला असल्याची माहिती बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी दिली आहे.कर्मवीर शंकरराव […]

Read More

राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सौ.सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या कु.ईश्वरी निंबाळकरची चमकदार कामगिरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- केंद्र सरकार आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिरात कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित सौ.सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या कु.ईश्वरी विठ्ठल निंबाळकर हिने धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी दिली. हरियाणा राज्यातील हिसार येथील चौधरी चरणसिंग कृषी विद्यापीठ येथे (दि.८) […]

Read More

आ.आशुतोष काळेंचा सुरेगावसह पंचक्रोशीतील गावांच्या विकासाचा मास्टर प्लॅन, गोदावरी नदीवर कोपरगाव तालुक्यात साकारणार आणखी एक सेतू…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- एम.डी.आर असो किंवा नसो ग्रामीण मार्ग असो किंवा नसो ज्या ठिकाणी नागरिकांची पुलाची मागणी आहे ज्या ठिकाणी पूल करणे अत्यंत गरजेचे आहे त्या ठिकाणी पूल उभारण्यास मंजुरी देण्याचा महत्वाचा निर्णय महायुती शासनाने घेतला आहे. मा.आ.अशोकदादा काळे यांनी गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी पूल उभारले त्यामुळे दळणवळण वाढले त्याचा फायदा अनेक गावांना झाला.धारणगाव-कुंभारी […]

Read More

रब्बी हंगामात आवर्तनात अडचणी येवू नये यासाठीकालवे, वितरिका दुरुस्ती वेळेत पूर्ण करा आ.आशुतोष काळेंचे पाटबंधारे विभागाला सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- खरीप हंगाम संपून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरु केली आहे त्यामुळे पाटबंधारे विभागाने पण रब्बी हंगामात कालव्यांचे आवर्तन सुरु असतांना कोणत्याही अडचणी येणर नाही याची काळजी घेवून कालवे वितरिका दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावी अशा सूचना आ.आशुतोष यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यासाठी आ.आशुतोष काळे […]

Read More

प्रसाद सारंगधर यांचा शिवसेनेत प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-१५ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तसेच खासदार श्रीकांत शिंदे व आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत प्रसाद दिलीप सारंगधर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उत्तर नगर जिल्हा प्रमुख नितीन औताडे , तालुका प्रमुख रावसाहेब थोरात, कोपरगाव शहर प्रमुख अक्षय जाधव यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. […]

Read More