पोहेगाव ते सोनेवाडी रस्ता राजकीय स्वार्था पोटीठेकेदार नितीन औताडे यांनी रखडवला :- काकासाहेब जावळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव तालुक्यातील सावळीविहीर, पोहेगाव व सोनेवाडी या गावांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून राज्य मार्ग ६५ पोहेगाव-सोनेवाडी-सावळी विहीर रस्त्यासाठी २.२८ कोटी निधी मिळालेला आहे. या पोहेगाव-सोनेवाडी-सावळी विहीर रस्त्याची वर्क ऑर्डर अर्थात कार्यारंभ आदेश ८ ऑक्टोबर २०२४ रोजी देण्यात आला आहे. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम घेतलेल्या ठेकेदार नितीन औताडे यांनी […]
Read More